Investment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!
आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.
Jun 21, 2024, 03:11 PM ISTकामाची माहिती! तिशीच्या आत 'या' 5 मार्गांनी पैसा गुंतवला नाही, तर पश्चातापाची वेळ अटळ
Investment Plans financial checklist : गुंतवणुकीचाच विचार करायचा झाला, तर प्रत्येकत व्यक्ती कमीजास्त प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीचा विचार करत त्यानुसार पैसे गुंतवत असतात. पण, तिशीच्या आता मात्र काही निवडक गोष्टींसाठी पैसे गुंतवले जाणं अतिशय महत्त्वाचं.
May 13, 2024, 12:19 PM ISTकमी पगारात खर्च किती करायचे आणि सेव्हिंग कशी करायची? जाणून घ्या
Investment Rule: तुमची सध्याही परिस्थितीती कायम राहणार नाही. कालांतराने तुमची परिस्थितीही बदलेल आणि तुमचे उत्पन्नही वाढू शकेल. तुमचे उत्पन्न वाढेल. तेव्हा तुम्ही बचत आणि गुंतवणूक वाढवू शकता.
Nov 24, 2023, 10:06 AM ISTपगार कसा संपतो कळतंच नाही? सेव्हिंगचा 50-30-20 फॉर्म्युला लक्षात ठेवा!
50-30-20 Budget Rule: पगार कसा संपतो हे अनेकांना कळतही नाही. अशावेळी महिन्याचे आर्थिक बजेट बनवत असताना हा फॉर्म्युला लक्षात ठेवा.
Nov 8, 2023, 04:16 PM ISTSaving Tips: बचत करायचीये? मग फॉलो करा या सोप्या टीप्स!
Saving Management: आपल्याला येत्या काळात फार मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) सामना करावा लागणार आहेत तेव्हा अशावेळी आपल्यालाही आपल्या खर्चातून आणि बचतीतून योग्य व्यवस्थापन (Managment) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया हे तुम्ही कसे काय करू शकाल?
Mar 9, 2023, 02:16 PM IST
Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?
Mar 8, 2023, 12:01 PM ISTMoney Saving Tips: वीजबिलपाहून डोळे चक्रावले! या सोप्या टिप्स वापरून करा लाईटबील कंट्रोल
तुम्हाला वीजबिलाचा शॉक कमी करायचा (reduce electricity bill) असेल तर या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला काही भन्नाट टिप्स सांगणार आहोत.
Sep 24, 2022, 04:45 PM ISTटॅक्स वाचवण्याचा हिट फॉर्म्युला, हे करून होऊ शकता करोडपती
टॅक्स वाचवण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचा शोध घेतला जातो. पण तरीही हाती निराशा येते कारण टॅक्स तर वाचतो, मात्र एक फंड तयार होत नाही. पण हे शक्य आहे.
Nov 17, 2017, 09:21 AM IST