Gmail अकाउंट हॅक झाल्यास होऊ शकते मोठे नुकसान; या Ticks द्वारे तुम्ही ते सुरक्षित करु शकता
सायबर सुरक्षेच्या वाढत्या चिंतेमध्ये, आपण नेहमी या सगळ्यांमध्ये कसे फसणार नाही याबद्दल विचार करतो.
Jan 22, 2022, 03:45 PM ISTवडिलांच्या संपत्तीत मुलीचा पूर्ण अधिकार - सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने (Sureme Court) वडिलांच्या मालमत्तेवर मुलींच्या हक्काबाबतमहत्त्वाचा निर्णय दिला आहे.
Jan 21, 2022, 03:28 PM IST
Paytm यूजर्ससाठी Good News! कंपनीकडून अप्रतिम सेवा सुरू, जाणून घ्या याचे फायदे
आता सर्वत्र डिजीटल पेमेंटचा वापर लोकं करु लागले आहेत. ही सर्वत सोपी आणि वेळ वाचवणारी प्रक्रिया आहे.
Jan 20, 2022, 05:20 PM IST३ राशींच्या लोकांकरता पुढचे ४५ दिवस महत्वाचे, मिळणार अपार पैसा-प्रमोशन
तीन राशींच्या जीवनावर मोठा परिणाम
Jan 20, 2022, 07:36 AM ISTविजय मल्ल्याच्या लंडनमधील घरावर जप्ती येण्याची शक्यता, लवकरच होणार बेघर
विजय मल्ल्याला स्विस बँकेचे 204 दशलक्ष पौंडांचे कर्ज परत करायचे आहे.
Jan 19, 2022, 08:36 PM ISTडोळ्यासमोर शेतकऱ्याच्या जमिनीचा लिलाव, सरकारी कर्जमाफीचे दावे फक्त भाषणात
कर्जबाजारी शेतकऱ्याची जमीन आधी जप्त करण्यात आली आणि त्यानंतर मंगळवारी तिचा लिलाव करण्यात आला.
Jan 19, 2022, 08:31 PM ISTशेअर मार्केटमधील दाम दुप्पटीचा स्कॅम, शेकडोंना कोटीचा गंडा
शेअर मार्केटमधून काही दिवसांतच पैसे दुप्पट करून देतो, असं आमिष दाखवत एका ठकसेनानं शेकडो लोकांची आयुष्यभराची रक्कम लुटली आहे.
Jan 15, 2022, 09:38 PM ISTGoogle Pay वर असं मिळेल कॅशबॅक, फक्त पेमेंट करताना ही Trick वापरा
आम्ही तुम्हाला एक मार्ग सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही पेमेंट झाल्यावर भरपूर कॅशबॅक जिंकू शकता.
Jan 14, 2022, 08:31 PM ISTपुण्यातील शेतकऱ्यानं पॉलिहाऊस शेती करुन मिळवला 30 लाख रुपयांचा नफा
म्ही बदलत्या हवामानात देखील याचं चांगलं उत्पादन घेऊ शकता. याचं उदाहरण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिलं आहे.
Jan 14, 2022, 06:51 PM ISTकॉल मर्ज करताय? सावधान सरकारने जारी केला अर्लट
हॅकर्स अनेक वेगवेगळे पर्याय वापरून आपलं खातं रिकाम करायला बघतात.
Jan 13, 2022, 08:49 PM ISTIndian Post Office सुपरहिट योजना! 10 हजार गुंतवा आणि मिळवा 16 लाखांचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण माहिती
पोस्ट ऑफिस हे सरकारी असल्यामुळे यामध्ये पैशाची हमी देखील असते.
Jan 13, 2022, 06:09 PM IST1 रुपयाच्या जुन्या नाण्याच्या बदल्यात मिळवा 3.75 लाख रुपये, कसं ते जाणून घ्या
सध्या सोशल मीडियावरती एक रुपयाच्या नाण्याची मागणी वाढत आहे.
Jan 13, 2022, 06:01 PM ISTUPI द्वारे अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक, फ्रॉडपासून वाचण्यासाठी NPCI ने दिली माहिती
पैसे मिळविण्यासाठी UPI पिन टाकणे आवश्यक नाही.
Jan 13, 2022, 02:06 PM ISTघरातील ही झाडं तुम्हाला करणार धनवान, लावून तर बघा खोऱ्याने पैसा ओढाल
मालामाल करणार ही दोन झाडं, फक्त काळजी घेणं तुमचं काम
Jan 13, 2022, 01:37 PM ISTVIDEO । धक्कादायक, नाशिक जिल्ह्यात उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पैशाची मागणी
Nashik Satana Asked For Money To Hospital For Treatment
Jan 11, 2022, 12:00 PM IST