monsoon 2022

Rain Update | पुढचे 3 दिवस पावसाचे, पाहा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट, पाहा तुमचा जिल्हा आहे का?

Jul 11, 2022, 03:34 PM IST

Weather Update | राज्यातील 'या' जिल्ह्यांना अति-मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाचा अलर्ट, या 3 जिल्ह्यांत अति-मुसळधार पावसाचा इशारा 

Jun 21, 2022, 06:33 PM IST

पहिल्या पावसानं छप्पर हिरावलं, सोन्यासारखे बैलही गेले आणि....

पहिल्या पावसानं उडवली दाणादाण, कुठे घरांची छपरं उडाली तर कुठे जीवितहानी झाली... पाहा पहिल्या पावसानंतर राज्यातील स्थिती 

 

Jun 12, 2022, 09:12 AM IST

Monsoon 2022 : कोकण रेल्वेचं नवीन वेळापत्रक लागू, पाहा बदलेलं Time Table

पावसामुळे कोकण रेल्वे धीम्या गतीनं धावणार, वेळापत्रकात मोठा बदल... पाहा तुमच्या स्थानकावर किती वाजता येणार गाडी

Jun 10, 2022, 10:49 AM IST

इलो रे! मान्सून कोकणाच्या वेशीवर, पाहा यंदा किती टक्के पाऊस?

भंडारा, वर्ध्यासह सातारा आणि बीडमध्ये पावसाच्या सरी

 

May 31, 2022, 06:27 PM IST

शेतकऱ्यासाठी गुडन्यूज | पुढच्या 2 दिवसात राज्यात मान्सून धडकणार

उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना सर्वात मोठा दिलासा आहे. तर दुसरीकडे बळीराजाला सुखावणारी बातमी आहे. मान्सूनबाबत हवामान विभागाने दिलासादायक माहिती दिली. 

May 31, 2022, 01:15 PM IST

Monsoon 2022 | आताची सर्वात मोठी बातमी| मान्सून केरळमध्ये दाखल

गुडन्यूज! मान्सूनची गाडी सुसाट, वेळेआधीच केरळमध्ये, पाहा महाराष्ट्रात कधी?

May 29, 2022, 11:31 AM IST

Monsoon 2022 | राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान, 12 जिल्ह्यांना अलर्ट

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा पण फळबागांचं नुकसान, मान्सूनपूर्व पावसाचा पाहा तुमच्या जिल्ह्यातला अंदाज

May 28, 2022, 07:49 AM IST

नेहमीप्रमाणे मुंबईला तुंबई म्हणून बदनाम करणार आहात का? नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

पावसाळ्यात यंदाही मुंबईची होणार तुंबई? आमदार नितेश राणे यांचा मुंबई महापालिकेवर निशाणा

May 16, 2022, 02:49 PM IST

मान्सून 5 दिवस आधीच हजेरी लावणार, पाहा काय सांगतोय हवामान विभागाचा अंदाज

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आणि बळीराजासाठी आनंदाची बातमी... मान्सूनची गाडी सुपरफास्ट

May 13, 2022, 08:04 AM IST

शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी बातमी, पाहा कसा असेल यंदा हवामानाचा अंदाज

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला मात्र अवकाळी पावसानं मोठं नुकसान केलं. यंदा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि पावसाबाबत महत्त्वाची बातमी आहे. यंदा पाऊस कसा राहील, याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

Feb 21, 2022, 05:03 PM IST