रणवीर बरारची महिन्याची कमाई पाहिलीत का? अर्ध्यात शिक्षण सोडूनही आज सर्वात श्रीमंत शेफपैकी एक
Ranveer Brar Monthly Income And Total Net Worth: आज मुंबई, दिल्ली, गोव्यामध्ये हॉटेलचा मालक असलेला 'मास्टर शेफ इंडिया' फेम रणवीर बरारने स्वयंपाक करायला गुरुद्वारेमधील लंगरमधून सुरुवात केली असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. शिक्षण अर्ध्यात सोडणारा रणवीर आज देशातील सर्वात श्रीमंत शेफपैकी एक आहे. तो महिन्याला किती पैसे कमवतो माहितीये का? जाणून घेऊयात रणवीरची एकूण संपत्ती, महिन्याचं इनकम आणि त्याच्यासंदर्भातील काही खास गोष्टी....
Jul 9, 2023, 01:10 PM ISTपोस्टात गुंतवणूक करणे फायद्याचे?, 'या' मुदत ठेवींवरील योजनांच्या व्याजात वाढ
Post Office best investment plan for income : सरकारच्या नव्या नियमानुसार आज 1 जुलैपासून ठराविक अल्पबचत योजनांवर गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळणार आहे. सरकारने जुलै ते सप्टेंबर 2023 या तिमाहीसाठी निर्धारीत केलेल्या व्याजदरांनुसार, पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेव योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे.
Jul 1, 2023, 11:21 AM ISTSBIच्या या विशेष योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा छप्परफाड कमाई
SBI Annuity Deposit Scheme: तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर आम्ही तुम्हाला एक चांगला मार्ग सांगणार आहोत जो निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Jun 15, 2022, 07:39 AM ISTSBI च्या 'या' योजनेत एकदा पैसे जमा करा, दरमहा व्याजासह मोठी कमाई
SBI Scheme : तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर तुम्हासाठी SBIची एक चांगली योजना आहे. या योजनेत पैसे गुंतवल्यास निश्चित उत्पन्नासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
Feb 22, 2022, 12:28 PM ISTBest Investment Idea | पोस्ट ऑफिसची बेस्ट स्किम, फक्त एकदा करा गुंतवणूक, प्रत्येक महिन्याला मिळणार निश्चित उत्पन्न
जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करू इच्छित असाल तर, आम्ही तुम्हाला बेस्ट स्किम सुचवणार आहोत.( Post Office MIS)
Oct 15, 2021, 10:41 AM IST