वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यातअभिषेक शर्माचा आत्मविश्वास काहीसा कमी झाल्याचं पाहायला मिळालं. तेव्हा अभिषेक शर्माच्या आत्मविश्वासाविषयी आणि सेमीफायनलमध्ये त्याच्या स्थानाविषयी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचा बॅटिंग कोच मोर्ने मॉर्केलला प्रश्न करण्यात आला होता, ज्यावर त्याने स्पष्ट उत्तर दिलं.
BCCI may take big action: भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर बरेच काही बदलू शकते. गौतम गंभीरसह 3 जणांवर बीसीसीआय मोठा निर्णय घेणार असल्याच्या बातम्या येत आहेत. नक्की काय अपडेट्स आहेत ते जाणून घेऊयात...
Jasprit Bumrah Injury Update: भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाने बुमराहच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट दिली आहे.
Champions Trophy 2025, Morne Morkel Father Death: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. यामुळे टीम इंडियामध्ये शोककळा पसरली आहे.
Bowling coach Morne Morkel : साऊथ आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलला भारतीय संघाचे नवे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. याची अधिकृत घोषणा लवकर होणार आहे.
Morne Morkel appointed new bowling coach: गौतम गंभीरची हेड कोच झाल्यानंतर आता बॉलिंग कोचपदी मॉर्ने मॉर्कलची नियुक्ती करण्यात आली आहे.
Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.
Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: जुलै महिन्यातील 9 तारखेला जय शाह यांनी गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केल्यापासून त्याच्या विराटबरोबरच्या वादाची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आता गंभीर प्रशिक्षक म्हणून यावर पहिल्यांदाच बोलला आहे.
Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा
Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची स्थिती फारच वाईट झाली. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि स्पर्धेतून बाहेर पडले. पाकिस्तान संघ आपला शेवटचा सामना खेळून मायदेशी पोहोचलीदेखील आहे. पण याचवेळी एक मोठा भूकंप आला आहे.
World Cup 2023 Pakistan Performance: पाकिस्तानी संघाने वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेतील पहिल्या 5 सामन्यांपैकी 3 सामने गमावले आहेत. पाकिस्तानला सेमीफायनलसाठी पात्र होण्याच्या दृष्टीनेही फार कष्ट करावे लागणार आहेत.