Morning Sickness in Pregnancy: गरोदरपणात सकाळी उलट्या होतात? मग जाणून घ्या हे घरगुती उपाय
Home Remedies for Morning Sickness in Pregnancy: महिलांना गरोदरपणात सकाळी अस्वस्थ वाटल्यासारखे होणे (Pregnancy Tips) याचे प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे अशावेळी महिलांना काय करायचे हेच सुचत नाही. अशावेळेला तुम्ही या काही घरगुती उपायांचा (Home Remedies in Pregnancy) वापर करून घेऊ शकता.
Mar 17, 2023, 07:57 PM IST