morning

फास्ट न्यूज | सकाळ ११ नोव्हेंबर २०१६

फास्ट न्यूज  | सकाळ ११ नोव्हेंबर २०१६

Nov 11, 2016, 01:59 PM IST

एटीएम सकाळी १० पासून सुरू

हजार, पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केल्यानंतर, दोन दिवसांनी आज सकाळी १० वाजता एटीएम उघडण्यात येणार आहेत. तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एटीएमसमोर रांगा लावू नयेत. घाई आणि गडबड करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

Nov 11, 2016, 09:17 AM IST

सायंकाळी विवाह, सकाळी घटस्फोट

उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यात सायंकाळी विवाह झाला आणि सकाळी घटस्फोट घेण्यात आला. करोंन्दा पछडू या गावात ही घटना घडली. लग्नाच्या आनंदात हे विरजण एवढ्या लवकर का पडलं, याचं कारण समोर आलं आहे.

May 18, 2016, 08:49 PM IST

सकाळी-सकाळी या सात गोष्टी टाळल्या तर फायदा तुमचाच...

सकाळी उठून तुम्ही काय करायला हवं याविषयी एव्हाना बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेलच... पण, सकाळी-सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टी करू नयेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

Mar 19, 2016, 12:13 PM IST

सकाळी उठून चुकूनही ही कामे करु नका

रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय नेहमी चांगली. 

Feb 18, 2016, 09:22 AM IST

आपल्या पार्टनरला सकाळी झोपेतून कसे उठवाल?

मुंबई : एखाद्या रिलेशनशीपमध्ये फक्त महिलेनेच पुरुषाला खूश ठेवण्याचा प्रयत्न करावा असे काही नसते.

Jan 17, 2016, 06:42 PM IST