mosque

Sarsanghchalak Bhagwat reached the mosque to meet the Maulvi PT1M2S

Video | सरसंघचालक भागवतांनी मौलानाची मशिदीत जावून घेतली भेट

Sarsanghchalak Bhagwat reached the mosque to meet the Maulvi, the meeting between the two lasted for an hour

Sep 22, 2022, 01:00 PM IST

मशिदीवरील भोंग्याबाबत राज्यातील जनतेला तीन सूचना, राज ठाकरे यांचं पत्र जसच्या तसं

राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला हे पत्र लिहिलं असून हे पत्र घराघरात पोहचवण्याचे मनसैनिकांना आदेश

Jun 2, 2022, 06:01 PM IST

ज्ञानवापी वादावरुन शरद पवार यांचा केंद्र सरकारवर जोरदार निशाणा

Sharad Pawar ON Gyanvapi :वाराणसीमधील ज्ञानवापी मशीद वादावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

May 25, 2022, 08:56 AM IST

Saffron Flag on Mosque: लाऊडस्पीकर वादात मशीदीवर लावला झेंडा, पोलीस आरोपींच्या मागावर

भोंग्यावरुन महाराष्ट्रात सुरु झालेलं आंदोलन आता कर्नाटकापर्यंत पोहोचलं. भोंग्यावरुन वादावादी आणि गरमागरमी सुरु असताना सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय.

May 11, 2022, 07:41 PM IST

राज ठाकरे यांचा इशारा, भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्जांचा खच

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भोंग्यांच्या परवानगीसाठी अर्जांचा खच 

May 5, 2022, 08:27 PM IST

फौजदारानेच मशिदीसमोरच लावला हनुमान चालीसेचा भोंगा; पोलिसां ठाण्यात गुन्हा दाखल

देशभरात धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाने राजकारण तापलेले आहे. दरम्यान औरंगाबादमध्ये एका पोलिसानेच अजान सुरू असताना त्या दिशेने भोंगा लावल्याचा प्रकार समोर आला आहे

Apr 26, 2022, 12:33 PM IST

आताची मोठी बातमी! राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस सतर्क, असा आहे अॅक्शन प्लान

राज ठाकरे यांनी भोंग्यांचा प्रश्न उचलून धरल्यानंतर राज्यात वातावरण तापलं आहे

Apr 21, 2022, 06:26 PM IST
Acceleration The Campaign To Measure The Sound of Mosque Ajan Sound In Nashik PT2M57S

Video | नाशिकमधील भोंग्यांचा आवाज मोजण्याच्या मोहिमेला वेग

Acceleration The Campaign To Measure The Sound of Mosque Ajan Sound In Nashik

Apr 19, 2022, 09:55 PM IST

''मशीदीवरील लाऊडस्पीकर काढून टाका, असं कोर्टानं कधीच म्हटलं नाही?'': पाहा कुणी केला आहे दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंग्यांच्या आवाजासंदर्भातील न्यायालयाचा निर्णयाचा हवाला दिला होता. परंतू असा कोणताही निर्णय न्यायालयाने दिलेला नसल्याचा दावा एका जेष्ठ वकीलांनी केला आहे.

Apr 19, 2022, 11:05 AM IST