mosque

भारतातील 10 मशिद जिथे आधी मंदिरे असल्याचा दावा; कोर्टात प्रलंबित प्रकरणांची सद्यस्थिती काय?

 भारतातील 10 मंदिर-मशीद प्रलंबित वादाबद्दल जाणून घेऊया. 

Dec 14, 2024, 11:43 AM IST

कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर जागा कोणाची? अखेर कोर्टाने दिला अत्यंत महत्त्वाचा निर्णय

Kalyan Durgadi Fort Mandir Or Masjid: मागील अनेक वर्षांपासून हा वाद न्यायालयामध्ये सुरु होता. अखेर या वादावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. 

Dec 10, 2024, 01:39 PM IST

Do you know: जगातील असे दोन देश जिथे एकही मंदिर किंवा मशीद नाही

जगभरातील देशांमध्ये हिंदू आणि मुस्लिम धर्माच्या लोकांसाठी मंदिरे आणि मशिदी बांधल्या जातात. परंतु तुम्हाला हे माहित आहे का की जगात असे दोन देश आहेत जिथे ना मंदिरे आहेत ना मशिदी आहे. 

Oct 18, 2024, 05:38 PM IST

हजारो मुस्लिमांच्या 'या' देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: तुम्हाला ठाऊक आहे का जगात केवळ असे 3 देश आहेत जिथं एकही मशीद नाही. यापैकी एक देश अगदी भारताच्या शेजारीच आहे. या देशामध्ये हजारो मुस्लीम राहतात पण इथं एकही मशीद नाही.

Feb 3, 2024, 09:36 AM IST

अयोध्या राम मंदिराबद्दल 'या' खास गोष्टी जाणून व्हाल अवाक्!

अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलायचे झाले तर 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं संपूर्ण भारतात अक्षता वाटण्यात येत आहे. इतकंच नाही तर लोक लाखोंमध्ये दान करत आहेत. तर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मदत म्हणून अनेकांनी त्यांचे हात पुढे केले आहेत. त्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिराच्या न माहित असलेल्या गोष्टींची...

Jan 14, 2024, 06:33 PM IST

...म्हणून पाकिस्तानी लष्करानेच मशिदीत घडवला बॉम्बस्फोट? 52 जणांच्या मृत्यूने खळबळ

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानमधील बलुचिस्तान येथे शुक्रवारी झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटामध्ये एकूण 52 जणांचा मृत्यू झाला असून 130 हून अधिक पाकिस्तानी नागरिक जखमी झाले आहेत.

Sep 30, 2023, 09:11 AM IST

मंदिर पाडून मशीद उभारली? औरंगजेबचा उल्लेख करत 'ज्ञानवापी'चे इमाम म्हणाले, 'इस्लाममध्ये...'

Varanasi Gyanvapi Survey ASI: आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून (एसएसआय) या परिसराचं सर्वेक्षण करण्यासाठी सकाळपासूनच टीम दाखल झाली असून सलग तिसऱ्या दिवशी येथील सर्वेक्षण सुरु असून यासंदर्भात आता मशिदीच्या इमामांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

Aug 6, 2023, 12:54 PM IST

मुस्लीम देशात रस्ता बांधण्यासाठी पाडण्यात आली 300 वर्षं जुनी मशीद, एकच गदारोळ

इराकमध्ये (Iraq) अधिकाऱ्यांनी शहरामधील एका रस्त्याचं रुंदीकरण करण्यासाठी ऐतिहासिक मशीद (Mosque) पाडली आहे. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. मशीद आणि तिची मिनार (Minaret) तब्बल 300 वर्षं जुनी होती. तसंच इराकमधील ऐतिहासिक शहरांच्या यादीत होती. त्यामुळे ही मशीद पाडण्यात आल्याने लोक नाराज झाले आहेत. 

 

Jul 18, 2023, 03:56 PM IST

बुरखा घातल्याची शिक्षा; लातुरमध्ये हिंदू जोडप्याला मशिदीत नेऊन जबरदस्तीनं धर्मांतर करण्याचा कट

महिनाभरापूर्वी ही घटना घडली आहे. एक तरुणी तिच्या मित्रासह चित्रपट पहायला सिनेमागृहात गेली होती. दोघेही हिंदू आहेत. यावेळी तरुणीने बुरखा घातला होता. मुस्लीम नसताना बुरखा घातल्याने जबरदस्तीने त्यांचे धर्मांतर केल्याचा आरोप केला जात आहे. 

May 12, 2023, 06:04 PM IST
Women offer namaz sitting separately in the mosque said the Muslim Personal Law Board PT1M22S

Video | महिला मशिदीत नमाज अदा करू शकतात - मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

Women offer namaz sitting separately in the mosque said the Muslim Personal Law Board

Feb 10, 2023, 06:10 PM IST

मशिदीच्या वादात कानिफनाथ, मंदिरात आरती करण्यास प्रशासनाची मनाई

प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका, मंदिर आणि मशिदीच्या वादात आरतीला मनाई केल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट 

Feb 9, 2023, 09:23 PM IST
 the dome of the mosque collapsed like a leaf in  Indonesia PT27S

Video | इंडोनेशियात कोसळला मशिदीचा घुमट

Do you see this video from Indonesia when the dome of the mosque collapsed like a leaf while extinguishing the fire?

Oct 20, 2022, 12:05 PM IST