mosque

अयोध्येत राम मंदिर आणि लखनऊमध्ये बनवा मस्जिद - शिया वक्फ बोर्ड

शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मस्जिद वादावर नवा फॉर्म्यूला सादर केला आहे. अयोध्या वादावर तोडगा काढण्यासाठी हा फॉर्म्यूला शिया वक्फ बोर्डचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी तयार केला आहे.

Nov 20, 2017, 01:15 PM IST

मोदी - शिंजो या 'मस्जिद'ला देणार भेट...

जपानचे पंतप्रधान शिंजो आबे भारत दौऱ्यावर आहेत. खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं आदरातिथ्य करणार आहेत आणि तेही गुजरातच्या अहमदाबादमध्ये...

Sep 13, 2017, 01:21 PM IST

प्रथम मंदिर, मशीद आणि मग गुरुद्वारात जातात खुर्रम

सकाळी मंदिरमध्ये भाविकांना पाणी पाजल्यानंतर मशीदीत जाऊन सफाई आणि नंदर गुरूद्वारात लंगर खाऊ घालणे, हे झाल्यावरच रात्रीचे जेवण करणे ही दिनचर्या आहे मकनपूरमध्ये राहणाऱ्या मोहम्मद खुर्रम यांची. 

Oct 6, 2015, 09:42 PM IST

व्हिडिओ : १०७ जणांचा बळी घेणाऱ्या मक्का क्रेन दुर्घटनेचा तो भयंकर क्षण!

सौदी अरेबियामध्ये मक्का या मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक ठिकाणी क्रेन पडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या १०७ वर पोहचलीय. मृतांमध्ये २ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.

Sep 12, 2015, 04:46 PM IST

'मक्का'मध्ये नमाज अदा करणाऱ्या लोकांवर कोसळली क्रेन

'मक्का' या सौदी अरेबियातील शहरात एक क्रेन कोसळल्यामुळे जवळपास ५२ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. 

Sep 11, 2015, 11:18 PM IST

नायजेरियात मशिदीत स्फोट, १२० ठार, २७० जखमी

भाविक शुक्रवारची नमाज अदा करीत असतानाच नायजेरियातील सर्वात मोठय़ा मशिदीवर बॉम्बहल्ला करण्यात आला. यात कमीत कमी १२० जण मारले गेले, तर अन्य २७० जण जखमी झाल्याचं मदत पथकातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

Nov 29, 2014, 08:31 AM IST

क्राइम ब्रांच काढतेय अबू जिंदालची माहिती

२६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अबु जिंदालने क्राइम ब्रांचचा तपासात खुलासा केलाय.. 2006 साली औरंगाबादमध्ये हत्यारांचा मोठा साठा जप्त झाल्यानंतर अबु जिंदाल हा मालेगांवला पळून गेला होता. तिथं तो एका मित्राच्या मदतीनं मशिदीमध्ये थांबला.

Jul 25, 2012, 10:21 PM IST

न्यू यॉर्कमध्ये मंदिर, मशिदीवर हल्ला

अमेरिकेतल्या न्यू यॉर्क शहरमधील क्वीन्स भागात काही अज्ञात हल्लेखोरांनी दोन मंदिरं आणि एका मशिदीवर बॉम्बहल्ला केला. मंदिरावर झालेल्या हल्ल्यात मंदिराचा दरवाजा जळला. मंदिराबरोबरच शेजारील एका घरावरही हल्ला करत त्याचं नुकसान करण्यात आलं.

Jan 3, 2012, 07:52 PM IST