Milk Price Hike : महागाई त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका!आजपासून दूध - दही महागलं
Nandini Milk Latest Price : महागाई त्रस्त नागरिकांना अजून एक झटका मिळाला आहे. आजपासून दूध आणि दही महागलंय.
Nov 24, 2022, 07:43 AM ISTMother Dairy दुधाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर
Mother Dairy चं दुध पुन्हा महागलं, आता दुधासाठी इतके अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
Nov 20, 2022, 10:28 PM ISTMilk Price Hike: महागाईचा डबल फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही वाढवले दुधाचे दर; आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे
Milk Price Hike: वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारने प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. त्यानंतर अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात (milk price) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Oct 16, 2022, 11:15 AM ISTAMUL आणि मदर डेअरीनंतर या ब्रँडचे दूधही महागले, आजपासून दरात वाढ
Milk Price Hike: दोन दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती. यानंतर इतर कंपन्यांचे दुग्धजन्य पदार्थही महाग होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. ही शक्यता आता खरी होताना दिसत आहे.
Aug 19, 2022, 08:24 AM ISTEdible Oil Price | खुशखबर! आणखी स्वस्त होणार खाद्य तेल; 'या' कारणांमुळे घसरण
Edible Oil Price| खाद्यतेलाच्या किमती पुन्हा एकदा कमी होणार आहेत. किंमती कमी करण्यासाठी सरकार आज तेल उत्पादक आणि निर्यातदारांची बैठक घेणार आहे. ज्यामध्ये तेलाच्या किमती कमी करण्यावर चर्चा होणार आहे.
Jul 6, 2022, 10:03 AM ISTअमूल, मदर डेअरी दुधाच्या किंमतीत वाढ
डेअरी उत्पादन कंपनी अमूल आणि मदर डेअरीने शनिवारी दिल्ली-एनसीआरसह देशातील इतर शहरांतही दूधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Dec 15, 2019, 08:33 AM ISTखुशखबर : मदर डेअरीचं टोकन दूध ४ रुपयांनी स्वस्त
मदर डेअरीचा स्तुत्य उपक्रम
Oct 1, 2019, 07:56 AM IST