moto x

गुडन्यूज! मोटोरोला Moto x Force स्मार्टफोनवर १६ हजार रुपयांची सूट

मोटोरोला कंपनीचा सर्वात शानदान स्मार्टफोन Moto x Forceवर घसघसीत सूट देण्यात येत आहे. ही सूट ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर देण्यात आलेय. १६ हजार रुपायांपर्यंत सूट देण्यात आलेय.

Apr 20, 2016, 03:41 PM IST

मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन २१ मेगापिक्सल कॅमेरा मोटो एक्स

अमेरिकन सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी मोटोरोला Moto X ही लवकरच आपली पुढची आवृत्ती लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची तयारी मोटोने केलेय. याबाबत कंपनीने तसे ट्वीट केलेय.

Sep 8, 2015, 12:07 PM IST

लाकडी पॅनलच्या मोटोरोला मोटो Xची विक्री सुरू

अक्रोडसारखी फिनिश असलेला मोटोरोला मोटो x ची विक्री भारतात सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर लाकडी बॅक पॅनल असलेल्या स्मार्टफोनची किंमत २५,९९९ रुपये आहे. मोटो x ला भारतात केवळ फिल्पकार्ट विकत आहे.

Apr 23, 2014, 05:40 PM IST

टच स्क्रीन नाही, आवाजावर काम करतो 'मोटो एक्स`...

बहुप्रतिक्षित `मोटो एक्स` भारतात लॉन्च झालाय. या फोनलाही फ्लिपकार्टद्वारे लॉन्च करण्यात आलंय.

Mar 20, 2014, 07:47 AM IST

मोटोरोला कंपनीचा नवा स्मार्टफोन `मोटो X`

नोकियावर मात करत सॅमसंगने स्मार्टफोनच्या दुनियेत बाजारपेठ काबीज केली. मात्र, सोनीने टक्कर देण्यास सुरुवात केली. पुन्हा बाजारात आपले पाय रोवण्यासाठी नोकियाने कंबर कसली आहे. नवे तीन स्मार्टफोन तेही अँड्रॉइड सिस्टमवर असणार आहे. आता यामध्ये मोटोरोला कंपनी उतरली आहे. या कंपनीचा `मोटो X` हा नवा स्मार्टफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहे.

Feb 27, 2014, 08:56 AM IST

मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ स्मार्टफोन लवकरच...

वाढत्या स्मार्टफोनच्या स्पर्धेत आता मोटोरोलाचा ‘मोटो एक्स’ही मार्केटमध्ये आपले स्थान पक्कं करण्यासाठी सज्ज झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मोटोरोलाचा पहिला वहिला स्मार्टफोन मोटो एक्स १ ऑगस्टला लाँच होतोय

Jul 22, 2013, 04:55 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x