MOVIE REVIEW : बेफिक्रे
आज बॉक्स ऑफिसवर या वर्षातील मचअवेटेड बेफिक्रे हा सिनेमा प्रदर्शित झालाये. सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे आदित्य चोप्रा या सिनेमाच्या निमित्ताने 8 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळलायं. तसेच यंदा आदित्यने त्याचा लकी मास्ककॉट आणि फेवरेट शाहरुख खान ऐवजी रणवीर सिंगला या सिनेमात प्रमुख भूमिकेत घेतलेय. त्यामुळे आदित्यने केलेला हा बदल कितपत यशस्वी ठरणार असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
Dec 9, 2016, 11:11 AM ISTकहाणी दुर्गारानीसिंगची
सुजॉय घोष दिग्दर्शित 'कहानी २' हा सिनेमा २०१२ साली आलेल्या कहाणी या सिनेमाचा सिक्वल आहे. अगदी बेसिक गोष्ट या सिनेमाविषयी क्लियर करावीशी वाटते ती म्हणजे ''कहानी २' या सिनेमाचा कहाणी या आधीच्या सिनेमाशी कुठलाही संबंध नाही.
Dec 2, 2016, 02:01 PM ISTREVIEW : असा आहे 'डियर जिंदगी'
गौरी शिंदे दिग्दर्शित शाहरुख खान आणि आलिया भट्ट स्टारर 'डियर जिंदगी' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. दिग्दर्शक गौरी शिंदे ज्यांनी या आधी अभिनेत्री श्रीदेवीसोबत तिचा पहिला सिनेमा 'इंग्लिश विंग्लीश' केला होता. गौरी शिंदेच्या करियरचा 'डियर जिंदगी' हा दुसरा सिनेमा आहे.
Nov 25, 2016, 10:49 AM ISTशिवाय : फुल टू अॅक्शनपट सिनेमा
आज करण जोहरच्या ऐ दिल है मुश्किल या सिनेमासोबतच अजय देवगणचा शिवाय हा सिनेमा रिलीज झालाय. बोलो हर..हर..हर..हर असं या सिनेमाचं समीक्षण करण्याआधीही म्हणावं लागेल कारण रियल लाइफमधल्या शिव भक्त अजय देवगणची भक्ती शिवाय या सिनेमात त्यानं दाखवून दिलीच आहे, त्याचबरोबर शिवाय हा सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्सचा बॅलॅन्स पहायला मिळतो.
Oct 28, 2016, 10:13 AM ISTMOVIE REVIEW : वन वे तिकीट
अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता शशांक केतकर, गश्मीर महाजनी, सचित पाटील, नेहा महाजन अशी मल्टीस्टारकास्ट असलेला वन वे तिकीट हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. अमोल शेट्गे दिग्दर्शित हा सिनेमा एक सस्पेन्स थ्रिलर सिनेमा आहे.
Sep 23, 2016, 11:21 AM ISTREVIEW - अकीरामध्ये सोनाक्षी सिन्हाचा हटके अंदाज
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा 'अकीरा' रिलीज झाला आहे. हा सिनेमा एक महिला केंद्रीत अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. अकीरा हा सिनेमा तमिळ सिनेमाचा रिमेक आहे. ए. आर. मुरुगदॉससोबत सोनाक्षीचा हा दुसरा सिनेमा आहे. याआधी तिने हॉलीडेः ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्यूटी या सिनेमामध्ये काम केलं होतं. विशाल-शेखरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. सिनेमातील गाण्याने सिनेमाची लढाई वाढवली आहे.
Sep 2, 2016, 01:05 PM ISTअक्षयच्या लाजवाब अभिनयाने सजलेला 'रुस्तम'
अभिनेता अक्षय कुमारला आपण या आधी बेबी, हॉलिडे, गब्बर, एअरलिफ्ट अशा एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमात पाहिलय. या प्रत्येक सिनेमाचा फ्लेवर वेगळा होता पण त्यातल्या त्याच्या भूमिकेविषयी सांगायचं झालं, तर देश भक्ती हा समान धागा या सिनेमांना जोडतो.
Aug 12, 2016, 11:13 AM ISTहाफ तिकीट : कथा निरागस भावविश्वाची
समीत कक्क्ड दिग्दर्शित हाफ तिकीट आज सिल्वर स्क्रिनवर झळकलाय. आपण सुरुवात करणार आहोत हाफ तिकीट या सिनेमापासून. कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.
Jul 22, 2016, 11:11 AM ISTरमन राघव : डार्क थ्रिलरची अनुभूती
दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या रमन राघव 2.0 या सिनेमाच्या नावावरुन तुम्हाला नक्की वाटत असेल कि हा सिनेमा मिड 60’s मध्ये घडलेल्या रमन राघव या सिरीयल किल्लरवर आधारित आहे, तर तसं नाही.. हो पण हा सिनेमा नक्की त्या सिरीयल किल्लर रमन राघवशी प्रेरित आहे.
Jun 24, 2016, 11:42 AM ISTREVIEW : 'इश्कसे नाही लाल इश्कसे डर लगता है'
संजय लीला भंसाळी यांची पहिली मराठी निर्मिती असलेला, अभिनेता स्वप्निल जोशी, अंजना सुखानी स्टारर लाल इश्क आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा कसा आहे हे घ्या जाणून..
May 27, 2016, 10:49 AM ISTFilm Review फॅन : चाहत्यांच्या मर्यादा ओलांडणारी रोमांचक कहाणी!
अभिनेता शाहरुख खानचा फॅन रिलीज झाला. या सिनेमात शाहरुखने आपल्या अभिनयाचा जलवा पुन्हा एकदा दाखवून दिलाय.
Apr 15, 2016, 09:21 PM ISTहटके कथा असलेला 'की अँड का'
करिना कपूर, अर्जुन कपुर स्टारर 'की एन्ड का' हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. या सिनेमातला की अर्थातच लडकी म्हणजेच मुलगी एक वर्किंग वुमन आहे तर की एन्ड कामधला 'का' जी व्यक्तिरेखा अर्जुन कपूरनं साकारली आहे एक हाउस हसबंड असतो.
Apr 1, 2016, 12:35 PM ISTकसा आहे नवीन 'पिंजरा'?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 01:46 PM ISTफिल्म रिव्ह्यू: 'कट्टी-बट्टी' एका विनोदी लव्हस्टोरीचा वादळी शेवट!
नॅशनल अॅवॉर्ड विनर कंगना राणावतचा 'कट्टी-बट्टी' आज रिलीज झालाय. दिग्दर्शक निखिल अडवाणींच्या कट्टी-बट्टीमध्ये कंगना-इमरानचा एक डायलॉग आहे. ज्यानुसार "'प्रेमा'पेक्षा 'प्रेमातील वेदना' अधिक विकल्या जाते. म्हणूनच DDLJ फक्त एकदा बनला आणि देवदास अनेक वेळा. मुकेशचे पण दर्द भरे गाणे विकले जातात", असं कंगना चित्रपटात म्हणते.
Sep 18, 2015, 03:15 PM IST