moving train

Photos: 3 डब्यांमध्ये गोळीबार, 4 मृतदेह अन्...; जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये पोलिसांना काय दिसलं

Jaipur Mumbai Train Shooting: जयपूरवरुन मुंबईला येणाऱ्या जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये आज पहाटे सव्वापाच ते साडेपाचच्यादरम्यान झालेल्या अंदाधुंद गोळीबारामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. हा संपूर्ण घटनाक्रम धावत्या ट्रेनमध्ये घडला. मृतदेह बोरीवली स्थानकात उतरवण्यात आल्यानंतर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात या डब्याची तपासणी करण्यात आली तेव्हा समोरचं दृष्य पाहून पोलीस आधिकारीही हादरले. ट्रेनमध्ये नेमकी काय परिस्थिती होती पाहूयात फोटो...

Jul 31, 2023, 01:04 PM IST

ARM Gun ने झाडल्या 12 गोळ्या, चौघांचा मृत्यू, मृत पोलिसाच्या कुटुंबाला मिळणार 55 लाख+ मोबदला

Railway Constable Shoots Dead 4 On Moving Train: हा गोळीबार ज्या बंदुकीमधून करण्यात आला ती AK-7 सारखी होती. या बंदुकीमधून धावत्या ट्रेनमध्ये तब्बल 12 गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये एक पोलीस अधिकारी आणि 3 प्रवासी मृत्यूमुखी पडले.

Jul 31, 2023, 12:12 PM IST

Video: चालत्या ट्रेनसमोर त्याने केलं असं की मोटरमननं गाडी थांबवून चोपला

Boy Giving fyling Kiss To Train: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही राग अनावर होईल. हा व्हिडीओ नरेंद्र नावाच्या युजर्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Dec 30, 2022, 08:11 PM IST

जर धावत्या रेल्वेतून मोबाईल पडला, तो असा मिळवू शकता; चुकूनही साखळी खेचू नका

Mobile Loss News : जर चालत्या रेल्वेमधून मोबाईल पडला, तर तो तुम्हाला मिळेल की नाही, अशी चिंता असते. आता काळजी करु नका.. अधिक वाचा

Oct 21, 2021, 11:45 AM IST

चालत्या ट्रेनमधून लटकणाऱ्या अनिल कपूरला रेल्वे प्रशासनाकडून नोटीस

अभिनेता अनिल कपूरला रेल्वेची स्टंटबाजी चांगलीच महाग पडणार आहे.  

Jul 15, 2016, 09:07 PM IST

मुंबईत चालत्या रेल्वेत तरूणीची छेडछाड, फेकण्याचा प्रयत्न

मुंबईत चालत्या रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात घुसून तरूणीची छेडछाड करण्याचा प्रकार आज पहाटे ५.३० ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडला. तरूणींने जोरदार आरडाओरडा केल्याने अन्य प्रवासी मदतीसाठी धाऊन आलेत. दरम्यान, छेडछाडीनंतर या तरूणीला चालत्या ट्रेनमधून फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Jul 27, 2013, 11:00 AM IST