mp crime

आई-वडील, भाऊ-वहिनी, पत्नी...; कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने हत्या, अन् नंतर.

Chhindwara 8 Family Members Murder: छिंदवाडा येथे आठ जणांची हत्या करुन एका तरुणाने आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

May 29, 2024, 04:28 PM IST

मामीचं भाच्यावरच जडलं प्रेम, दोघांनी मिळून काढला मामाचा काटा; पण 6 वर्षाच्या मुलामुळे झाला उलगडा

मामीवर जीव जडल्याने भाच्याने आपल्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी 12 तासात हत्येचा उलगडा करत 6 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. यामधील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. 

 

Feb 17, 2024, 11:04 AM IST

Video : पुस्तक विक्रेत्याला महिलांकडून मारहाण; फोन क्रमांक मागितल्याचा केला आरोप

MP Crime : मध्य प्रदेशच्या उज्जेनमध्ये एका पुस्तक विक्रेत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलांकडून मोबाईल नंबर मागितल्याचा आरोप करत महिलांच्या समूहाने पुस्तक विक्रेत्याला मारहाण केली आहे. पोलिसांनी दुकानदाराविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Sep 5, 2023, 10:17 AM IST

हैवानीची हद्द पार! टेकडीवर नेऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकले लाकूड

Minor Girl was Gang Raped:  पीडितेने घटलेला प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तिला थेट पोलिस ठाण्यात नेले आणि तक्रार दाखल केली. पोलिसांनी पीडितेच्या जबानीवरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही शारदा व्यवस्थापन समितीचे सदस्य आहेत.

Jul 29, 2023, 03:18 PM IST

सोबतच वाढले, कधी भांडले नाहीत, पण एका मुलीमुळे भावानं घेतला भावाचा जीव

एका अल्पवयीन मुलीवर दोन्ही भावांचा जीव जडला आणि इथेच घात झाला. एका मुलीसाठी भावाने आपल्या मावस भावाची गोळी झाडत हत्या केली. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात खळबळ उडाली आहे. 

Jul 17, 2023, 03:31 PM IST

मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात तरुणीला फरफटत नेले, धक्कादायक CCTV फूटेज समोर

Mobile Snatched: टक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन असून दुसऱ्याचे नाव भोला असल्याचे सांगण्यात येत आहे. छंद जोपासण्यासाठी दोघांनी मोबाईल चोरी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

Jul 3, 2023, 04:42 PM IST

आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना

MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.

 

Jun 20, 2023, 12:22 PM IST

अशी पत्नी नको रे बाबा! मोबाईल हिसकावला म्हणून नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर ओतले उकळते तेल

MP Crime: घरगुती हिंसाचाराच्या अनेक घटना मन हादरवून सोडतात. रागावर नियंत्रण नसेल तर आपण स्वत: सोबत आपल्या प्रियजनांचे नुकसान करतो, हे यातून दिसते. अनेक प्रकरणांमध्ये पत्नीने पत्नीवर अत्याचार केल्याचे प्रकार समोर येतात. पण मध्य प्रदेशमध्ये संतापलेल्या एका पत्नीने पतीचे आयुष्यभरासाठी नुकसान केले आहे. केवळ मोबाईल हिसकावून घेतल्याचे निमित्त ठरले. 

Jun 17, 2023, 01:58 PM IST

आधी मैत्री करत महिलेचा विश्वास जिंकला, पण तो तर हैवान निघाला

महिला 1 महिन्यापूर्वीच या ठिकाणी राहायला आली होती. पण तिच्यावर तो डोळा ठेवून होता.

Oct 29, 2022, 10:31 PM IST

सुखी संसाराची स्वप्न तिने उराशी बाळगली, पण लग्नाच्या पहिल्याच रात्री...

हनीमूनला गेल्यानंतर मुलीच्या पायाखालची जमिनीच सरकली. सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला

May 26, 2022, 04:43 PM IST