mp sambhaji raje

Maratha Reservation : 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, खासदार संभाजीराजे यांचे CMना पत्र

 ​Maratha Reservation: MP Sambhaji Raje's letter to CM : मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) खासदार संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje) अधिक आक्रमक झाले आहेत.आमरण उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

Feb 16, 2022, 02:14 PM IST

मराठा आरक्षण आंदोलन : खासदार संभाजीराजे यांची मोठी घोषणा

मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाले पाहिजे. यासाठी आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनासाठी मूकमोर्चे (Silent Morcha) एका महिन्यासाठी स्थगित करण्यात आले आहेत.  

Jun 21, 2021, 05:59 PM IST

Maratha Reservation: आंदोलन स्थगित केलेलं नाही, 21 जूनला निर्णय घेणार - संभाजीराजे

२१ जूनला नाशिकमध्ये सर्व समन्वयकांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं खासदार संभाजीराजेंनी सांगितलं. 

Jun 17, 2021, 08:58 PM IST

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजेंनी सक्रिय राजकारणात यावे : प्रकाश आंबेडकर

राज सत्तेत आल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

Jun 17, 2021, 05:34 PM IST

मोठी बातमी : मराठा क्रांती मूक आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार

मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजीराजे यांनी प्रकाश आंबेडकर यांची ही याआधी भेट घेतली होती.

Jun 15, 2021, 04:47 PM IST

जी चूक कुंभमेळ्यात, मेट्रोच्या उद्घाटनात झाली ती आपण करायची नाही - संभाजीराजे

खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे शिवप्रेंमींना आवाहन

Jun 3, 2021, 07:47 PM IST

...तर उद्याच राजीनामा देतो, मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक

छत्रपती संभाजीराजे 28 मे रोजी मुंबईत मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते यांच्यासोबत एकत्रित बैठक करणार आहेत. 

May 24, 2021, 07:34 PM IST
Vinod Patil,MP Sambhaji Raje And Kapil Sibbal On Sc Refuses To Lift Maratha Reservation Moratorium PT2M57S

औरंगाबाद । मराठा समाजाला तूर्तास आरक्षण नाही, विनोद पाटील प्रतिक्रिया

Vinod Patil,MP Sambhaji Raje And Kapil Sibbal On Sc Refuses To Lift Maratha Reservation Moratorium

Dec 10, 2020, 11:10 AM IST