mrunal thakur serial

Cannes Film Festival च्या रेड कार्पेटवर अवतरणार मराठमोळी अभिनेत्री...

Actress Mrunal Thakur Will Attend 76th Cannes Film Festival 2023: बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूर यावेळी पहिल्यांदा कान्स फेस्टिवलमध्ये उपस्थिती दर्शवणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवल 2023 (Cannes Film Festival Red Carpet) आजपासून सुरू झाला असून उद्यापासून ते 19 मे पर्यंत मृणाल ठाकूर कान्सच्या रेड कार्पेटवर अवतरणार आहे. 

May 16, 2023, 01:56 PM IST

Indian Kardashian म्हणून ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे वेकेशन Photo Viral

Mrunal Thakur Photos : मालिकांपासून अभिनयाचा प्रवास सुरु करणारी मृणाल आता कलाजगतामध्ये, रुपेरी पडद्यावर सराईताप्रमाणं वावरते. पण, तिचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. 

May 10, 2023, 01:08 PM IST