mulayam singh

Mulayam Singh Yadav: 55 वर्षांच्या राजकीय प्रवासात मुलायम सिंह यांनी काय मिळवलं आणि काय गमावलं

कुस्ती करून नंतर शिक्षकी पेशात आलेल्या मुलायम सिंह यांनी आयुष्यात प्रत्येक ऊन सावली पाहिली आहे. 

Oct 10, 2022, 09:58 AM IST

राजकीय वर्तुळात शोककळा, 'या' बड्या नेत्याच्या पत्नीचं निधन

रा़जकीय वर्तुळातून मोठी बातमी, या बड्या नेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर

Jul 9, 2022, 04:01 PM IST

Up Election 2022 | सपाने मंत्री फोडले पण भाजपने थेट घरातच सुरुंग लावला

देशात होऊ घातलेल्या मणिपूर, उत्तराखंड, पंजाब आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.

Jan 19, 2022, 07:39 PM IST

कधी मुलायम यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात, आज मोदी सरकारमध्ये आहेत मंत्री, पाहा कोण आहे ते?

कधी मुलायम सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत तैनात असणारे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. ते कोण आहेत, याचीच चर्चा होत आहे.

Jul 8, 2021, 12:57 PM IST
Uttar Pradesh Loksabha Election 2019 24 Years On Archrivals Mulayam Singh Mayawati At Joint Rally Today Live Update PT2M44S

उत्तर प्रदेश | मायावती - मुलायम एकाच मंचावर

उत्तर प्रदेश | मायावती - मुलायम एकाच मंचावर

Apr 19, 2019, 03:20 PM IST
 Uttar Pradesh Loksabha Election 2019 24 Years On Arch-rivals Mulayam Singh Mayawati At Joint Rally Today Update PT6M7S

उत्तर प्रदेश | मैनपुरीतल्या रॅलीत आज ऐतिहासिक क्षण ?

उत्तर प्रदेश | मैनपुरीतल्या रॅलीत आज ऐतिहासिक क्षण ?

Apr 19, 2019, 02:15 PM IST
 Uttar Pradesh Loksabha Election 2019 24 Years On Archrivals Mulayam Singh Mayawati At Joint Rally Today PT1M4S

उत्तर प्रदेश | २५ वर्षांनंतर मायावती - मुलायम एकत्र ?

उत्तर प्रदेश | २५ वर्षांनंतर मायावती - मुलायम एकत्र ?

Apr 19, 2019, 01:10 PM IST

उत्तर प्रदेशात पालिका निवडणुकीत भाजपची बाजी, सपाचा सुफडा साफ

उत्तर प्रदेशमध्ये महानगर पालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज करण्याकडे कूच केलेय. तर समाजवादी पार्टीला जोरदार धक्का बसलाय.  

Dec 1, 2017, 12:44 PM IST

अखिलेश उभारणार कृष्णाचा भव्य पुतळा

  रामापेक्षा कृष्णाची पूजा जास्त लोक करत असल्याचं विधान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी केलयं. 

Nov 20, 2017, 07:50 PM IST

कोणताही नवा पक्ष नाही बनवणार - मुलायम यादव

मुलायम सिंह यादव यांनी सोमवारी स्पष्ट केलं की, ते सध्या कोणताही नवा पक्ष नाही बनवणार. पत्रकार परिषदेत जेव्हा अखिलेश यादव यांच्याबाबतीत विचारलं गेलं तेव्हा मुलायम सिंह यादव यांनी म्हटलं की, तो माझा मुलगा आहे. या नात्याने माझा आशिर्वाद नेहमी त्याच्या सोबत आहे. पण त्याच्या निर्णयांवर मी सोबत नाही. 

Sep 25, 2017, 01:10 PM IST

मुलायम सिंह यांचा मुलगा आणि सून योगी आदित्यनाथांच्या भेटीला

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचा मुलगा प्रतीक यादव आणि सून अपर्णा यादव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊला पोहोचले.

Mar 24, 2017, 10:44 AM IST

पाहा मुलायम यांनी मोदींच्या कानात काय म्हटलं ?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथ ग्रहण समारोहात जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सपाचे नेते मुलायम सिंह यादव यांची भेट झाली तेव्हा मुलायम सिंह यांनी मोदींच्या कानात काहीतरी म्हटलं. त्यानंतर यावर चर्चा रंगू लागल्या.

Mar 23, 2017, 01:43 PM IST

मुलायम मोदींच्या कानात काय बोलले?

उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात मुलायम सिंग यादव काय बोलले याविषयीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Mar 21, 2017, 06:19 PM IST

मुलायमसिंह आघाडीच्या प्रचारासाठी मैदानात

समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष आणि सध्या केवळ मार्गदर्शक म्हणून उरलेल्या मुलायमसिंह यादव यांनी अखेर पुत्र अखिलेश यादवांसमोर गुडघे टेकले आहेत. 

Feb 6, 2017, 12:48 PM IST

पिता आणि माझ्यात कोणताही वाद नाही - अखिलेश कुमार

उत्तर प्रदेशातली निवडणूक जशी-जशी जवळ येतेय तसं उत्तर प्रदेशात वातावरण तापत चाललंय. पक्षाचं चिन्ह जिंकल्यानंतर अखिलेश यादव यांनी पिता मुलायमसिंह आणि माझात कोणताही वाद नसल्याचं म्हटलं आहे. आमचे नातं अतूट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना सोबत घेऊ असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

Jan 20, 2017, 12:01 AM IST