multibagger stocks below 100 rs

एका वर्षात एक लाखाचे झाले 26 लाख; टाटाच्या या शेअरवर गुंतवणूकदारांची छप्परफाड कमाई

High return stocks under 100 : हा स्टॉक 7.90 रुपयांवरून 206.35 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच एखाद्या गुंतवणूकदाराने वर्षभरापूर्वी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील. तर आता त्याला 26 लाख रुपयांपेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले असता.

Jan 4, 2022, 02:54 PM IST