जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी...

जेट एअरवेजची डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत उड्डाणं १५ मार्चपासून टी टू टर्मिनलवरुन होणार आहेत. 

Updated: Mar 2, 2016, 11:44 PM IST
जेट एअरवेजच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी...  title=

मुंबई : जेट एअरवेजची डोमेस्टिक अर्थात देशांतर्गत उड्डाणं १५ मार्चपासून टी टू टर्मिनलवरुन होणार आहेत. 

आत्तापर्यंत जेट एअरवेजची उड्डाणं विलेपार्लेमधल्या डोमेस्टिक एअरपोर्टवरुन होत होती. पण आता सगळ्याच विमान कंपन्यांची देशांतर्गत उड्डाणं 'टर्मिनस टू'वरुन होणार आहेत.

नव्या टी टू टर्मिनल आधी देशांतर्गत उड्डाणं डोमेस्टिक एअरपोर्टवरुन तर  आंतरराष्ट्रीय उड्डाणं सहार एअरपोर्टवरुन होत होती. पण आता नव्या टी टू टर्मिनलनंतर सगळीच उड्डाणं एकाच एअरपोर्टवरुन होत आहेत.