mumbai bmc election

मोठी बातमी: Mumbai BMC साठी शिंदे- फडणवीस सरकारची तिहेरी रणनिती अखेर समोर

Mumbai BMC कल्पनेपलीकडील राजकारण डोकं चक्रावून सोडेल

Sep 19, 2022, 07:21 AM IST

महत्त्वाची बातमी; मुंबई महापालिका निवडणुकांआधी आरक्षणासंदर्भातील मोठी घडामोड

महापालिकेची निवडणूक ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहे. 

 

May 30, 2022, 08:05 AM IST

...अन्यथा शिवसेनेसोबत युती नाही : मुख्यमंत्री फडणवीस

आगामी मुंबई महापालिकेत शिवसेना - भाजप युती होणार की नाही, याची चर्चा असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपची भूमिका शिवसेनेला मान्य असेल तर युतीचा विचार होईल, अन्यथा नाही, असे स्पष्ट संकेत फडणवीस यांनी दिलेत. त्यामुळे युती होण्याची शक्यता कमीच दिसत आहे.

Dec 17, 2016, 07:48 PM IST

काँग्रेसची मेहरनजर, झाला निवडणुकीचा गजर

जे. जे. हॉस्पिटल एम्सप्रमाणे अद्ययावत करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. त्यासाठी चारशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Jan 2, 2012, 06:53 PM IST