mumbai fire 0

Dombivli MIDC Blast 40 people injured detail ground report PT3M36S

VIDEO | डोंबिवलीतील MIDC मध्ये भीषण स्फोट, 40 जण जखमी

Dombivli MIDC Blast 40 people injured detail ground report

May 23, 2024, 06:35 PM IST

Dombivli MIDC Boiler Blast : डोंबिवलीतील MIDC स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू, 48 जण जखमी

 डोंबिवली एमआयडीसीमध्ये असलेल्या अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला. या भीषण स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत.  

May 23, 2024, 05:32 PM IST

कामाठीपुऱ्यातील हॉटेल आगीत भस्मसात; बाथरुममध्ये सापडला अज्ञात मृतदेह

Mumbai Fire : मुंबईच्या कामाठीपुरा परिसरात आगीच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ग्रॅंट रोडच्या कामाठीपुरा परिसरात एका हॉटेलला लागलेल्या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jan 26, 2024, 09:04 AM IST

Mumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा

Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.

Feb 22, 2023, 07:18 AM IST

Mumbai News : कुर्ल्यात इमारतीला भीषण आग, एका महिलेचा मृत्यू

Fire News: मुंबईतील कुर्ला परिसरातील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली असून या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला. 

Feb 15, 2023, 11:26 AM IST

Malad Fire : मुंबईतील मालाड येथील आगीत 50 ते 70 झोपड्या खाक तर एका मुलाचा मृत्यू

 Malad Fire : मुंबईतील मालाड येथील झोपडपट्टीला मोठी आग लागली. मालाड भागात कुरार व्हिलेज परिसरात झोपडपट्टीला ही आग लागली. यात एका लहान मुलाचा मृत्यू झाला.

Feb 13, 2023, 12:30 PM IST

Mumbai BEST Bus Fire : मुंबईत बसला अचानक आग, गाडीचा कोळसा

Mumbai BEST Bus Fire : मुंबईतील वांद्रे परिसरात बेस्टच्या एका बसला अचानक आग लागली. (Mumbai Fire)  बसमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. त्यांना कोणताही धोका पोहोचला नाही.  

Jan 25, 2023, 03:02 PM IST