mumbai goa highway accident 1

मुंबई-गोवा महामार्ग जूनअखेरपर्यंत सुरू होणार, पण...; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Goa Highway: कित्येक वर्षांपासून रखडलेला मुंबई - गोवा महामार्ग येत्या जूनपर्यंत सुरू होण्याची घोषणा नितीन गडकरी यांनी सांगितला आहे. 

May 17, 2024, 02:47 PM IST

गणपती बाप्पा पावणार! मुंबई-गोवा महामार्ग कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली तारीख

Mumbai Goa Highway: कित्येक वर्ष रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? असा सवाल प्रत्येक चाकरमान्यांच्या मनात आहे. आता मुख्यमंत्र्यांनीही तारीख सांगितली आहे. 

 

Mar 5, 2024, 02:21 PM IST

मुंबई- गोवा महामार्गावरची कामं कधी पूर्ण होणार? अखेर तारीख ठरली

Mumbai Goa Highway : न्यायालयानं खडसावल्यानंतर राज्य शासनाला खडबडून जाग; आता कामं पूर्ण झाली नाहीत तर.... न्यायालयानंच दिली तंबी. 

 

Jan 4, 2024, 07:51 AM IST

Mangaon Accident : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू

Mangaon Accident  : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,

Jan 19, 2023, 07:10 AM IST

Mumbai Goa Highway : मुंबई - गोवा महामार्गाची काय ही अवस्था?, हायकोर्टाने राज्य सरकारला सुनावले

Mumbai Goa highway pothole issue: मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai Goa Express Way) दुरावस्थेवची कोर्टाकडून दखल घेतली आहे. NHAI आणि राज्यसरकाला  कोर्टाने फटकारले.

Jan 5, 2023, 03:43 PM IST