mumbai goa highway 1

मुंबई - गोवा महामार्गाबाबत भास्कर जाधव यांची लक्षवेधी, सभागृहात एक तास चर्चा

Maharashtra Budget Session 2022 : मुंबई - गोवा महामार्गाचा (Mumbai-Goa highway) प्रश्न विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या महामार्गाच्या चौपदरीकरणावरुन मुबंई उच्च न्यायलयाकडून सरकारची खरडपट्टी काढण्यात आली होती.  

Mar 10, 2022, 06:38 PM IST

दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

landslide at Bhoste Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. घाटात दरड कोसळली आणि माती रस्त्यावर आली. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. 

Mar 2, 2022, 08:04 PM IST

मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, या घाटात दरड कोसळली

Mumbai-Goa highway Landslide collapse : मुंबई -गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळली आहे. याचा परिमाण वाहतुकीवर झाला आहे.  

Feb 8, 2022, 12:11 PM IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात आता थेट शरद पवार यांनी घातले लक्ष

Mumbai - Goa Highway Issue :  मुंबई-गोवा महामार्गाची (Mumbai - Goa Highway) अवस्था दयनिय झाली असून खड्यात रस्ता अशी अवस्था पाहायला मिळत आहे. 

Oct 2, 2021, 11:23 AM IST

15 ऑक्टोबरपूर्वी महामार्गांची दुरुस्ती करा, राज्य सरकारचे निर्देश

राज्यातील सर्वच महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे

Sep 27, 2021, 04:51 PM IST

मुंबई-गोवा महामार्गाचे काम 10वर्षांपासून रखडले, उच्च न्यायालयाने सरकारला खडसावले

Mumbai-Goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे (Mumbai-Goa highway) काम दहा वर्षे उलटली तरी अद्याप पूर्ण झालेले नाही. यावरुन ...

Sep 21, 2021, 08:42 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड गर्दी, वाहनांच्या मोठ्या रांगा

Mumbai-Goa highway vehicles crowds : मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची गर्दी दिसत आहे. 

Sep 9, 2021, 11:35 AM IST

मुंबई - गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले.  तसेच या पावसाचा फटका मुंबई - गोवा महामार्गालाही बसला आहे.  

Jul 24, 2021, 01:33 PM IST

मुंबई-गोवा महार्गावर खासगी बसला अपघात, बालकाचा मृत्यू तर १५ जखमी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Goa highway ) खासगी बसला (private bus accident) आज पहाटे ४.१५ वाजता भोगाव गावाजवळ भीषण अपघात झाला. 

Dec 31, 2020, 07:02 AM IST

रायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्‍थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प

रायगड जिल्‍हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे  स्‍थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.  

Aug 5, 2020, 01:55 PM IST

मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसला आग

खासगी बसला लागली आग 

Jul 10, 2020, 11:24 AM IST

मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक १३ तास ठप्पच, लांबच लांब रांगा

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळलेली दरड बाजूला करण्याचे काम अद्यापही सुरु आहे.  

Jul 10, 2020, 09:59 AM IST

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, वाहतूक ठप्पच

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात भली मोठी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्पच आहे.  

Jul 10, 2020, 07:14 AM IST

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा आढावा, उदय सामंत यांच्या संबंधितांना सूचना

 मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण काम किती प्रगती पथावर आहे, याचा आढावा घेण्यात आला.  

Apr 23, 2020, 11:14 AM IST

मुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे चिखल, अत्यावश्यक वाहतुकीवर परिणाम

पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.  

Apr 15, 2020, 10:45 AM IST