mumbai job

टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्समध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

TISS Recruitment: टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये  रिसर्च असोसिएट-I,  रिसर्च असोसिएट प्रोग्राम ऑफिसर आणि सोशल वर्कर ही पदे भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार पगार दिला जाणार आहे

Jul 30, 2023, 12:25 PM IST

Mumbai Job: शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये भरती, मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Mumbai Job: मुंबईत चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी पात्रता, पदांची संख्या, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Jul 22, 2023, 01:55 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत बंपर भरती; परीक्षेची गरज नाही, नोकरी मिळाली तर 76 हजारपर्यंत पगार

BMC Recruitment: पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयात ही भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळाली तर 76 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. 

Jul 14, 2023, 09:35 AM IST

Mumbai Job:माझगाव डॉकमध्ये कमी शिक्षण असलेल्यांना नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Mumbai Job: रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून 26 जुलै 2023 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अपूर्ण किंवा मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्या

Jul 11, 2023, 09:33 AM IST

BMC Job: मुंबई पालिकेच्या रुग्णालयात नोकरीची संधी, 80 हजारांपर्यंत मिळेल पगार

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. पालिकेच्या सायन रुग्णालया अंतर्गत विविध पदे भरली जाणार आहेत. लोकमान्य टिळक रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय येथे विविध पदांची भरती निघाली आहे. येथे नोकरीसाठी पात्र होणाऱ्या उमेदवारांना पदानुसार २४ हजार २०० ते ८० हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे.

Jun 17, 2023, 04:07 PM IST

मुंबईत नोकरी करायचीये? ही बँक देतेय चांगल्या Job ची हमी, पाहा कसा कराल अर्ज

EXIM बँक, टाटा मेमोरियल सेंटर, मुंबईत येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती सुरू आहे ..

Oct 31, 2022, 07:21 AM IST

रेल्वे एक्सप्रेस देता दगा, नोकरीवर येते गदा

पंचवटी एक्सप्रेसच्या उशिरा येण्यामुळे मुंबईत नोकरी करणा-या अनेक नाशिककरांची नोकरी जाणार की काय, अशी भीती निर्माण झालीय. ममता बॅनर्जींची दुरान्तो वेळेवर पोहोचवण्याच्या प्रेमासाठी दुय्यम वागणूक महाराष्ट्रातल्या प्रवाशांना दिली जाते.

Nov 7, 2011, 06:15 PM IST