mumbai job

NTPC Job: मुंबईत मिळतेय चांगल्या पगाराची सरकारी नोकरी; 'येथे' पाठवा अर्ज

NTPC Recruitment 2024: एनटीपीसीमध्ये असोशिएट पद भरले जाणार आहे. 

Dec 6, 2024, 08:14 PM IST

NHAI Job: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात भरती, परीक्षा द्यायची गरज नाही;2 लाखांपर्यंत पगार

NHAI Recruitment 2024:  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाखापर्यंत पगार दिला जाणार आहे. 

Aug 31, 2024, 01:00 PM IST

LIC मध्ये नोकरी आणि कॉम्प्युटर हाताळता येण्याची अट; 35 हजारहून अधिक मिळेल पगार

LIC HFL Recruitment 2024: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध राज्यांमध्ये ज्यूनिअर असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.

Jul 28, 2024, 12:58 PM IST

मुंबई पालिकेअंतर्गत नोकरी आणि 75 हजारपर्यंत पगार; थेट मुलाखतीतून होणार निवड

BMC Recruitment:  मुंबई पालिकेच्या या भरतीअंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जातील. यामध्ये सल्लागार, बालरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक ही पदे भरली जाणार आहेत. 

Jul 22, 2024, 03:25 PM IST

TISS मध्ये भरती, मुंबईत मिळेल 75 हजार पगाराची नोकरी

TISS Mumbai Bharti: देशभरातील टीसच्या मुंबई, हैदराबाग, गुवाहटी आणि तुळजापूर 4 कॅम्पसमध्ये ही भरती होईल. 

Jul 5, 2024, 10:39 AM IST

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 1 लाखाच्या वर पगार; 'असा' करा अर्ज

Cotton Corporation Bharti:  कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Jun 24, 2024, 02:25 PM IST

8वी, 10वी, उत्तीर्णांना नोकरी हवीय? मुंबईतील माझगाव डॉक भरतीसाठी 'येथे' पाठवा अर्ज

Mazagon dock Mumbai Bharti 2024:  माझगाव डॉक येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. 

Jun 15, 2024, 06:21 PM IST

Bank Job: बँक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदांची भरती, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज

Bank of India Job:  बॅंक ऑफ इंडियामध्ये शेकडो पदाची भरती केली जाणार आहे.

Apr 2, 2024, 08:03 PM IST

BMC Job: मुंबई पालिकेत विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: मुंबई पालिकेअंतर्गत ह्युमन रिसॉर्स कॉर्डिनेटर आणि एक्स रे असिस्टंट पदाची भरती केली जाणार आहे.

Mar 15, 2024, 02:02 PM IST

कस्टम्समध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी, मुंबईत मिळेल 62 हजारपर्यंत पगार

Mumbai Customs Driver Recruitment 2024: मुंबई कस्टम्स अंतर्गत कार चालक पदाच्या एकूण 28 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. 

Feb 2, 2024, 01:43 PM IST

BMC Job:मुंबई पालिकेत विविध पदांवर नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job:  बीएमसीअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.

Jan 21, 2024, 09:03 AM IST

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात नोकरीची संधी, पदवीधरांनी 'येथे' पाठवा अर्ज

MPCB Mumbai Job:  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात अंतर्गत एकूण 64 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. 

Dec 30, 2023, 10:25 AM IST

मुंबई पालिकेत डेटा एन्ट्री ऑपरेटरसह विविध पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

BMC Job: सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून डीएम/डीएनबी/एमडी/एमएस पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच उमेदवारांना संबंधित कामाचा अनुभव असावा. 

Nov 14, 2023, 04:13 PM IST

मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात भरती, दहावी ते पदवीधरांना भरघोस पगाराची नोकरी

Mumbai Customs Job 2023:  मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Nov 14, 2023, 02:04 PM IST