बदलापुर येथील कोंडेश्वर धबधब्याचे रौद्र रूप; धडकी भरवणारा पाण्याचा प्रवाह, मंदिरही बुडाले
मुसळधार पावसामुळे बदलापुर येथील कोंडेश्वरच्या धबधब्याचे रौद्र रूप धारण केले आहे.
Jul 19, 2023, 06:41 PM ISTमुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं
ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान चार महिन्यांचं बाळ वाहून गेले आहे. लोकल खोळंबल्यानं गाडीतून उतरुन चालत असताना काकाच्या हातून सटकलं बाळ. बाळाचा शोध सुरू.
Jul 19, 2023, 05:13 PM ISTमुंबई लोकलमध्ये मोठे बदल होणार; ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या राखीव डब्यांबाबत मोठी माहिती
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमध्ये मोठा बदल करण्यात येत आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हायकोर्टात ही माहिती दिली आहे.
Jul 19, 2023, 12:58 PM ISTMumbai Local News । मध्य आणि पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत
Central and Western Railway local services disrupted
Jul 6, 2023, 09:30 AM ISTमुंबईत पावसाची संततधार; मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल उशिराने
Mumbai Local : बुधवारी ऐन गर्दीच्यावेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक मंदावली आहे. दोन्ही मार्गावरील लोकल सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
Jul 6, 2023, 07:25 AM ISTमुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग, अश्लील चाळे केल्याचाही आरोप
Girls are not Safe in Mumbai Local
Jun 30, 2023, 05:45 PM ISTMumbai Local News: मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला ब्रेक लागणार; या घडीची सर्वात मोठी बातमी
Mumbai Local News : मुंबई लोकलनं प्रवास करण्याच्या विचारात असाल, तर रविवारी तुमचे बेत फसू शरतात. त्यामुळं सकाळपासूनच दिवसाची आखणी करा आणि प्रवासाला निघा....
Jun 24, 2023, 06:43 AM ISTहोणाऱ्या पतीसमोरच तरुणीसोबत शारीरिक लगट; मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार, तिने हिसका दाखवताच..
Mumbai Local Woman Molested News: मुंबई लोकलमध्ये तरुणीचा विनयभंग झाल्याचा आणखी एक प्रकार समोर आल्याने महिला प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
Jun 23, 2023, 11:58 AM ISTमुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM ISTमुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...
Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.
May 19, 2023, 10:41 AM ISTMumbai Local Train News : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, घरातून बाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या...
Mumbai Local Mega Block : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नलच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉग कालावधीत सर्व अप जलद लोकल ठाण्यापासून मुलुंड, भांडूप, विक्रोळी घाटकोपर, कुर्ला स्थानकावर थांबतील.
May 14, 2023, 07:43 AM ISTMumbai Local News : आता लोकल रेल्वेवर दगड फेकाल तर... तुमचं काही खरं नाही !
Mumbai Local News : मुंबई लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
May 10, 2023, 12:36 PM ISTMumbai Local News : लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची रुळावरुन पायपीट । फोटो
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.
Apr 12, 2023, 12:55 PM ISTMumbai Local | तांत्रिक बिघाडामुळे मुंबई लोकलचा खोळंबा, बोरिवली-दहिसरदरम्यान एसी लोकल बंद
mumbai local western railway disrupted causing grat distree to passengers
Apr 12, 2023, 11:20 AM ISTMumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप
Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.
Apr 12, 2023, 11:14 AM IST