mumbai local news

Mumbai Local News : आता लोकल रेल्वेवर दगड फेकाल तर... तुमचं काही खरं नाही !

Mumbai Local News : मुंबई लोकलवर दगडफेक केल्यास आता कठोर शिक्षा होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची गंभीर दखल घेत आरोपींना 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. 

May 10, 2023, 12:36 PM IST

Mumbai Local News : लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची रुळावरुन पायपीट । फोटो

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्काळीत झाल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला.

Apr 12, 2023, 12:55 PM IST

Mumbai Local News : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांना मोठा मनस्ताप

Mumbai Local Train News : मुंबईकरांना पश्चिम रेल्वेवर आज मोठा मनस्ताप सहन करावा लागल्याचे पाहायला मिळाले. तांत्रिक बिघाडामुळे वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे. बोरिवली - दहिसरदरम्यान एसी लोकल बंद पडल्यामुळे अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. याचा फटका प्रवाशांना बसला.

Apr 12, 2023, 11:14 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा ब्लॉक; 'या' लोकल फेऱ्या रद्द, आताच पाहा यादी

Mumbai Local Train : दर दिवशी लाखोंच्या संख्येनं प्रवाशांची ने- आण करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये काहीसा बदल झाला तरीही त्याचे थेट परिणाम प्रवाशांवर आणि परिणामी त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकावर होताना दिसतात. 

 

Apr 12, 2023, 07:01 AM IST

Mumbai AC Local News : लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार

Mumbai Local News : मुंबईकरांचा प्रवास गारेगार होणार आहे. राज्यात 238 एसी लोकल बांधणीला तसेच 80 किमी लांबीचे नवे लोकल मार्ग उभारणीला परवानगी मिळाली आहे.  

Apr 4, 2023, 12:16 PM IST

Mumbai News : मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता प्रवास होणार आणखी सुखकर

Mumbai Local : मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांपैकी तुम्हीही एक आहात का? तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी. कारण, आता प्रवासातील त्रास एका क्षणात दूर होईल, कसा ते पाहा. 

 

Apr 4, 2023, 11:43 AM IST

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...

Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2023, 09:01 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सिग्नल यंत्रणेत बिघाडाने लोकल उशिराने

Mumbai Local News :  सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक जवळपास  उशिराने सुरु आहे. लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा फटका बसला आहे. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना लेटमार्कचा सामना करावा लागत आहे.

Mar 25, 2023, 08:22 AM IST

Lalbaug Murder : लालबाग हत्याकांडमध्ये सँडविचवाला, हॉटेल कर्मचाऱ्यांचा धक्कादायक खुलासा, ''काकूंचा श्वास...''

Lalbaug Crime : लालबाग हत्याकांडने अख्खा मुंबईला हादरुन सोडलं आहे. तब्बल 3 महिने आईच्या मृतदेहासोबत एक मुलगी घरात बंद होती. या हत्याकांडमध्ये धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली त्यात हादरुन सोडणारं सत्य समोर आलं आहे. 

Mar 21, 2023, 10:33 AM IST

Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत, ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल

Mumbai Local News : मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. (Central Railway Local ) ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहेत. उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे याचा फटका प्रवासांना बसला आहे.

Mar 9, 2023, 08:32 AM IST

Mumbai Local News : लोकलला अपघात, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मध्य रेल्वेच्या हार्बरमार्गावरील नेरुळ -  उरण रेल्वे मार्गावर खारकोपर रेल्वे स्थानकाजवळ लोकलला अपघात झाल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. लोकलचे तीन डबे रुळावरुन घसरले. त्यामुळे कार्यालयात जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. 

Feb 28, 2023, 11:19 AM IST

नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....

Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.

 

Feb 22, 2023, 07:36 PM IST

बीडमध्ये रात्री रक्ताने माखलेल्या अवस्थेत 3 वर्षांची मुलगी रडत फिरत होती, पोलिसांनी रात्र जागवली

Crime News: 20 रुपयांचं अमिष दाखवत एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर अल्पवयीन मुलाने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल केला असून आरोपीला (Accused) ताब्यात घेतलं आहे. 

 

Feb 22, 2023, 06:54 PM IST