Megablock Central Railway: मध्य रेल्वेचा मुंबई विभाग, आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली बसवण्यासाठी आणि जुने पॅनल काढण्यासाठी शनिवार आणि रविवारी म्हणजे 6 आणि 7 जून या कालावधीत आसगाव आणि कसारा स्थानकांदरम्यान विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक लागू करणार आहे. हा ब्लॉक शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते रविवारी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल.
Mumbai Local News : मुंबई रेल्वे विभागाच्या वतीनं प्रवाशांसाठी वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना आणि नवं वेळापत्रक जारी केलं असतानाच आता आणखी एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. ते म्हणजे मुंबई- कसारा रेल्वे वाहतुकीबाबतचं.
Mumbai Local Train : गर्दीचं टेंशन मिटलं... ! गरोदर महिलांचा दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास बंद होणार... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार मोठा दिलासा.
मुंबईतील दादरला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला जोडणारा समर्पित फ्रेट कॉरिडॉर लवकरच तयार होणार आङे. एप्रिलमध्ये त्याचे काम सुरू होईल. त्याच्या लाँचमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची वक्तशीरता अंदाजे 2 टक्क्यांनी सुधारण्याची अपेक्षा आहे.
Mumbais First Non Ac Local: मुंबईकरांसाठी लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी, मध्य रेल्वेने स्वयंचलित बंद दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही लोकल ट्रेन आता पूर्णपणे तयार आहे आणि लवकरच सीएसएमटी-कल्याण मार्गावर तिची पहिली ट्रायल रन सुरू होईल.
Local Train Latest Updates : रेल्वेच्या वेळापत्रकानुसार तुम्हीही नोकरीपाण्यासाठी निघता? आता हाताशी काहीसा वेळ जास्त ठेवूनच निघा, रेल्वेच्या 'या' बदलांची तुम्हाला कल्पना आहे का?
मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. ३१ तारखेच्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू राहतील. गर्दी वाढेल आणि लोकांना प्रवास करण्यासाठी साधनांची आवश्यकता असेल. यासाठी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा सुरू राहतील. बेस्ट बसेस देखील जादा धावतील.
Mumbai Local Train Megablock Update: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या एका महिन्यात तब्बल 500 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. कसं आहे वेळापत्रक जाणून घ्या.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे.
Virar Mumbai Local Train Update: विरार स्थानकात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळं विरारकरांचा प्रवास अधिक सोप्पा व आरामदायी होणार आहे.
Metro 4 Connect To Central Railway: मुंबई शहरात मोठयाप्रमाणात मेट्रोचे जाळे उभारण्यात येत आहे. मेट्रो थेट लोकल स्थानकांना जोडण्यासाठीही प्रशासन प्रयत्न करत आहेत.
Mumbai Local Megablock Update In Marathi:मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. मध्य रेल्वेवर 12 तासांचा मेगाब्लॉक आयोजित करण्यात येत आहे.
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 20 November 2025: पार्थ पवार यांचे पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरण ते ओबीसी मेळावा अशा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींसह देशभरातील इतर घटनांचा धावत आढावा घ्या ब्लॉगच्या माध्यमातून...
Mumbai Local Train Update: मुंबईकरांच्या ताफ्यात आता आणखी एसी लोकल येणार आहेत.
Underground Submersible Substation:हे सबस्टेशन पूर्णपणे पाण्यात बुडालं तरी काम करतं.
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळं लोकलचा वक्तशीरपणा वाढेल असा अंदाज आहे.
मध्य रेल्वेने एका वर्षात तब्बल 8.38 कोटींची कमाई केली आहे. या कमाईचे स्त्रोत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Mumbai Underground Road Project: वाहतूककोंडीवर तोडगा काढण्यासाठी एमएमआरडीएने एक भन्नाट मार्ग काढला आहे.
Mumbai Local Train Update In Marathi: मुंबई लोकलचे रुप बदलणार आहे. या प्रकल्पासाठी तब्बल 5 कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे