mumbai local travel

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

सर्वसामान्यांना लोकलचा (Local) प्रवास अद्याप खुला करण्यात आलेला नाही. मात्र...

Dec 17, 2020, 09:01 PM IST

Mumbai Local travel : शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवासासाठी मुभा देण्याची आमची तयारी असल्याचे रेल्वेने म्हटलंय. 

Nov 12, 2020, 07:26 PM IST

महिलांना लोकल प्रवास : भाजपची भूमिका दुटप्पी; काँग्रेस, शिवसेनेचा आरोप

नवरात्री उत्सवनिमित्ताने लोकलमधून महिलांना प्रवास करण्याची संमती महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात आली. मात्र, रेल्वेने यात खोडा घातला.  

Oct 17, 2020, 01:54 PM IST

राज्य सरकारच्या परिपत्रकाला रेल्वेचा प्रतिसाद नाही, महिलांचा लोकल प्रवास मुहूर्त हुकला

 महिलांना लोकलमधून प्रवास करता येईल, असे परिपत्रक राज्य सरकारने आज काढले आहे. मात्र, लोकल सेवा आज सुरु झालेली नाही.  

Oct 17, 2020, 12:01 PM IST

मुंबई लोकल प्रवासासाठी ‘क्यु-आर’ कोडला १० ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

कोविड-१९चा मोठ्या प्रमाणात होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत लोकल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. मात्र, अत्याश्यक सेवेसाठी विशेष रेल्वे सेवा सुरु आहे. 

Jul 31, 2020, 08:18 AM IST
Mumbai Local Travel, Central Railway Services Disrupted | Pray to God PT2M23S

मुंबई । अजब, मध्य रेल्वे सुरळीत व्हावी म्हणून देवाला साकडे

मध्य रेल्वेची सेवा नेहमीच विस्कळीत होत असते. त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल्वे मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले तरीही रेल्वे उशिराने धावत आहेत. तसेच काही ना काही विघ्न येत असते. हे विघ्न दूर व्हावे म्हणून चक्क देवाला साकडे घालण्यात आले आहे.

Jul 17, 2019, 12:15 PM IST
Mumbai Local Travel । Molestation accused arrested in Mumbai PT1M58S

मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक

मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक

Feb 19, 2019, 10:05 PM IST

मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्याला अटक

मुंबई लोकलमध्ये महिलांचा विनयभंग करणाऱ्या सीरियल मोलेस्टरला अटक.

Feb 19, 2019, 06:52 PM IST

धक्कादायक, तरुणाचे महिलांच्या डब्ब्यात अश्लील चाळे

महिलांच्या डब्ब्यात एकट्या असलेल्या एका महिलेसोबत एका तरुणाने अश्लील चाळे 

Sep 8, 2018, 08:57 PM IST

लोकल प्रवास : मोबाईल चोरामुळे तिने हात-पाय गमावला!

तुम्ही लोकलने प्रवास करताना सावधनता बाळगा. तसेच मोबाईलचा मुळीच वापर करु नका. अन्यथा मोबाईलचा वापर तुमच्या जिवावर बेतू शकतो.  

Feb 9, 2018, 09:28 AM IST

उन्नत मार्गाचा प्रस्ताव गुंडाळला, आसनगाव - बदलापूरपर्यंत चार मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव

चर्चगेट ते विरार उन्नत मार्गाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आलाय. मुंबईत लांब पल्ल्याचा लोकल प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं आहेत. आसनगाव आणि बदलापूरपर्यंत चार मार्गिका बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

Dec 13, 2017, 03:39 PM IST

कॉलेज तरुण दादर येथे ओव्हरहेड वायरला चिकटला, मध्य रेल्वे विस्कळीत

मध्य रेल्वे मार्गावर दादर येथे ओव्हरहेड वायरला एक कॉलेज तरुण चिकटल्याने वाहतूक ठप्प पडली.  

Jun 28, 2017, 04:08 PM IST