Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर
मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.
Nov 6, 2022, 01:18 PM ISTसावधान! शहरात वेगाने पसरतंय डोळ्यांची साथ
संपूर्ण ठाणे जिल्ह्यात डोळ्याच्या साथ पसरली असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन नेत्रतज्ज्ञांनी केले आहे.
Nov 1, 2022, 02:47 PM ISTMumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू
Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Oct 21, 2022, 02:41 PM ISTAndheri by Poll Election : भाजपच्या निर्णयावर राज ठाकरे म्हणतात, मनसेच्या प्रयत्नांना...
अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपने माघार घेतल्यानंतर राज ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Oct 17, 2022, 02:09 PM ISTभाजपची माघार, लटके होणार आमदार... शिवसेनेने (SSUBT) मानले आभार
अंधेरी पोटनिवडणूकीत भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांची माघार
Oct 17, 2022, 01:41 PM ISTAndheri By Election : "भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला"
भाजपचे उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानंतर माघार घेतली आहे.
Oct 17, 2022, 01:28 PM ISTराजकीय नाट्यानंतर अखेर मुरजी पटेल यांची माघार, ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग मोकळा
ऋतुजा लटके यांनी सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानले आहेत
Oct 17, 2022, 12:52 PM IST