Metro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा
MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Nov 3, 2023, 09:44 AM ISTरेल्वेचा स्पीड वाढणार, लांब पल्ल्याच्या गाड्या कमी वेळात पोहोचविण्यासाठी मोठा निर्णय
Dedicated Freight Corridor:
Oct 25, 2023, 09:53 AM ISTमुंबईत वायु प्रदूषण वाढले, श्वास घ्यायला त्रास; 'या' भागात सर्वाधिक खराब गुणवत्तेची हवा
Mumbai Air Pollution : मुंबईतील बहुतांश भागात कन्स्ट्रक्शनची कामे सुरु आहेत, याचा येथील हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. लहान मुले, वयोवृद्ध, तसेच गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे
Oct 16, 2023, 09:52 AM ISTमुंबईच्या पोटातून जाणार मल्टी मॉडेल बोगदा, ट्रॅफिकपासून कायमची होणार सुटका
Mumbai Underground Multi Model Tunnel: मुंबईबाहेर जाणाऱ्या वाहनांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे.
Oct 14, 2023, 11:58 AM ISTमुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या
Mumbai Health Update: शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो.
Oct 13, 2023, 11:07 AM ISTमुंबईत धु(र)क्यात हरवली; नागरिकांवर पुन्हा मास्क लावण्याची वेळ
Mumbai News : पावसानं काढता पाय घेतलेला असतानाच आता मुंबईसह राज्यातील बहुतांश भागाला थंडीची चाहूल लागणार आहे. पण, तत्पूर्वी वातावरणातील बदल चिंता वाढवणारे आहेत.
Oct 13, 2023, 09:40 AM IST
मुंबईतल्या रेल्वे स्थानकांवर 1200 फेशियल रेकग्निशन कॅमेरे, गुन्हेगारांना पकडण्यासाठी घेतला निर्णय
Mumbai Local Facial Recognition Cameras: मुंबईतील मशीद, भायखळा, सायन, घाटकोपर, कळवा, मुंब्रा, भिवंडी रोड, डोंबिवली, रे रोड, वाशी, टिळक नगर, चेंबूर, पनवेल, CBD बेलापूर, शिवडी रेल्वे स्थानकांवर हे कॅमेरा बसवण्यात येतील.
Oct 10, 2023, 01:33 PM ISTबापरे! मुंबईच्या समुद्रात भूकंप; पाहा कुठं होता केंद्रबिंदू
Mumbai News : इथं संपूर्ण शहर घड्याळाच्या काट्यावर धावत असताना आणि शहरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असताना तिथं भूकंपाचे हादरे जाणवले आणि...
Sep 23, 2023, 08:02 AM IST
Dahi Handi | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टेंभीनाका दहीहंडी उत्सवात हजेरी
CM Eknath Shinde Arrives Tembhi Naka Utsav
Sep 7, 2023, 03:35 PM ISTDahi Handi | ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात बॉलिवूड कलाकारांनी धरला ठेका
Bollywood Celebrity Attends Dahi Handi Utsav
Sep 7, 2023, 03:30 PM ISTDahi Handi | मुंबईत दहीहंडीनिमित्त पोलीस प्रशासन सज्ज
Thane Tembhi Naka Police On Security Arrengments For Dahi Handi
Sep 7, 2023, 02:15 PM ISTविष्णूचे दशावतारांची गोष्ट : मत्स्य ते कल्की अवतार
दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.
Sep 7, 2023, 01:50 PM ISTDahi Handi | टेंभीनाक्याच्या पारंपरिक दहीहंडीला आधुनिकतेचा साज; पाहा व्हिडिओ
Thane Tembhi Naka Traditional Hitech Dahi Handi Utsav
Sep 7, 2023, 01:00 PM ISTDahi Handi Wishes 2023: दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा
Dahi Handi Wishes 2023 in Marathi: देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या.
Sep 7, 2023, 12:23 PM ISTDahi Handi | ठाण्यात दहीहंडीची धूम, गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण
Thane Ground Report Tembhi Naka Dahi Handi Mandal Arrange meal program For Dahi Handi Team
Sep 7, 2023, 12:05 PM IST