mumbai news in marathi

Dahi Handi 2023: 'ही' आहेत मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडीची ठिकाण; तुम्हाला माहिती आहे का?

Famous Dahi Handi Places in Mumbai 2023: मुंबईतील प्रसिद्ध दहिहंडी उत्सव. येथील दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी होतो.  येथे गोविंदा पथकावंर लाखोंच्या बक्षिसांची खैरात करण्यात येते.  

 

Sep 6, 2023, 11:44 PM IST

मुंबईत दहिहंडी उत्सवाची धूम; आरोग्य यंत्रणा सज्ज

Dahi Handi 2023: मुंबई शहर आणि उपनगरासाठी 7 सप्टेंबरला सरकारी कार्यालयांना दहीहंडीची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेय. 

Sep 6, 2023, 08:30 PM IST

बाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्

Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी. 

 

Aug 25, 2023, 09:13 AM IST

शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर, मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासांवर

Mumbai Trans Harbour Link: 4.512-किमी-लांब  असलेला शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर शिवडी रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील  मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या शिवडी इंटरचेंजपासून सुरू होतो. 

Aug 12, 2023, 11:10 AM IST

Mumbai मध्ये नवा नियम लागू; उल्लंघन केल्यास थेट वाहतूक पोलीस करणार कारवाई

Mumbai News : मुंबईकरांनो रस्त्यावरून प्रवास करताना वाहनं जरा बेतानं चालवा आणि आताच पाहा हा नवा नियम... नाहीतर महागात पडेल. घराबाहेर पडण्यााधी वाचा ही बातमी 

 

Aug 9, 2023, 07:22 AM IST

मुंबईला मलेरिया, डेंग्युचा विळखा; आरोग्य विभागाच्या माहितीनं चिंता वाढली

Mumbai Health News : असं असतानाच मुंबईकरांच्या आरोग्याच्या बाबतीत मात्र परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाकडूनच यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

Aug 1, 2023, 10:48 AM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परतताना वाटेतच मृत्यने गाठलं; दोघा भावांचा एकावेळी मृत्यू

ईद सण साजरा होत असतानाच दोघा भवांसाह भयानक घटना घडली आहे. ईदच्या दिवशी कुर्बानी देऊन घरी परत येत असताना वाटेतच यांचा मृत्यू झाला आहे. 

Jun 29, 2023, 04:14 PM IST

म्हाडा, सिडकोसह अन्य सरकारी योजनेत दुसरे घर घेता येणार नाही !, कारण...

Mhada CIDCO Lottery :  जर तुम्ही सरकारी योजनेचे लाभार्थी असतानाही आगामी सोडतीत सहभागी होऊन घराचे लाभार्थी ठरल्यास, लाभार्थ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सोडतीत लागलेल्या घराचे वितरण रद्द करण्यात येणार आहे. 

May 20, 2023, 12:24 PM IST

पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील भयंकर प्रकार... निष्काळजपणामुळे विद्यार्थ्याचा बळी

Poddar Ayurvedic College Student Death : मुंबईतील पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात निष्काळजीपणाचा प्रकार पुढे आला आहे.  BAMS ला शिकणाऱ्या धाराशिव येथील विद्यार्थ्याला हॉस्पिटलमधील सेवा न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. 

Apr 27, 2023, 10:48 AM IST

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...

Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2023, 09:01 AM IST

सुपरस्टार रजनीकांत मातोश्रीवर, उद्धव ठाकरे यांची घेतली सदिच्छा भेट

Rajinikanth meets Uddhav Thackeray :  ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajinikanth) यांनी आज 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. (Rajinikanth in Mumbai) दरम्यान, याआधी रजनीकांत मुंबई दौऱ्यावर शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांची भेट घेतली होती.  

Mar 18, 2023, 02:47 PM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडेंवरील हल्लाप्रकरणी मोठी अपडेट

Sandeep Deshpande Attack : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)  यांच्या जवळचे नेते संदीप देशपांडे ( Sandeep Deshpande) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यानंतर एकच खळबळ माजली. तर दुसरीकडे हा नियोजित कट असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी महत्त्वाचे धागेदोरे सापडले आहेत. 

Mar 4, 2023, 07:34 AM IST

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर प्राणघातक हल्ला

Sandeep Deshpande Attack : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. (Attack on  Sandeep Deshpande) दादर येथील शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकला गेलेले असताना अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती आहे. (Attack on  Sandeep Deshpande In Mumbai)

Mar 3, 2023, 07:59 AM IST