mumbai news

भाजप आमदार राम कदम यांच्या मतदार संघात कंबलबाबाचे तथाकथित उपचार, अंनिसकडून कारवाईची मागणी

मुंबईतील आमदार राम कदम यांच्या मतदारसंघात अंगावर कंबल टाकून विकलांग व्यक्तींवर उपचार करणाऱ्या राजस्थानातील कंबल-बाबांवर जादूटोणा विरोधी कायद्याखाली कारवाई करण्याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मागणी केली आहे. 

Sep 15, 2023, 04:10 PM IST

घरकाम पत्नीनंच करावं? ही तर पती- पत्नीची समान जबाबदारी; मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण

Mumbai News : दर दिवशी तुम्हीआम्ही सगळेच घड्याळाच्या काट्यानुसार आयुष्य जगत असतो. अमुक एका कामाला इतका वेळ, प्रवासासाठी इतका वेळ... या साऱ्यामध्ये कामाचा भार कोणा एकाच व्यक्तीवर येतो. 

 

Sep 15, 2023, 10:06 AM IST

किंमत 52,000,000,000 रुपये! मुंबईत जमिनीचा सर्वात मोठा व्यवहार; पाहा नेमका कसा झाला सौदा

Mumbai News : मुंबई... मायानगरी, स्वप्ननगरी अशी ओळख असणाऱ्या या शहरामध्ये घर घेणं किंवा भूखंड खरेदी करणं हे स्वप्न अनेकांनीच पाहिलं असेल पण, शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रातील एकूण आकडेवारी पाहता बऱ्याचजणांनी या स्वप्नाला दुरून नमस्कार केला आहे. 

 

Sep 14, 2023, 10:44 AM IST

गणेशोत्सवाआधीच दोन्ही बाजूंनी खुला होणार मुंबईतील हा पूल, 5 वर्षांपासूनची कोंडी सुटणार!

Delisle Bridge Reopen: बाप्पाच्या आगमनाआधीच डिलाइल पुलाचा दुसरा भाग लवकरच खुला करण्यात येणार आहे. 

Sep 13, 2023, 03:12 PM IST

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; दादर लोकल परेल स्टेशनवरुन सुटणार

15 सप्टेंबरपासून दादरहून सुटणा-या लोकल्स परळमधून सुटणार आहेत. तसंच आणि दादरपर्यंत धावणा-या लोकल्स परळपर्यंत धावणार आहेत. दादर प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या रुंदीकरणासाठी हा बदल करण्यात आलाय. 

Sep 12, 2023, 06:51 PM IST

सलग 3 महिने 2 सावत्र मुलांसह नवऱ्याकडून महिलेवर बलात्कार, मोबाइलमध्ये 700 व्हिडीओ, मुंबईतील संतापजनक घटना

Mumbai News : मुंबईत नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सावत्र मुलांसह नवऱ्याने सलग तीन महिने त्यावर सामूहिक बलात्कार केला. 

Sep 9, 2023, 11:00 PM IST

आमदार अपत्रता कारवाईप्रकरणी विधीमंडळात कशी होणार सुनावणी? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या

MLAs Disqualification: सुनावणीवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोघांनाही आपले म्हणणे मांडता येणार आहे. वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी दिली जाणार आहे. 

Sep 9, 2023, 04:39 PM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

विष्णूचे दशावतारांची गोष्ट : मत्स्य ते कल्की अवतार

दशावतार हे विष्णूने १० वेळा घेतलेले आहेत. हिंदू धर्मात विष्णू देवाला सृष्टीपालन करणारा मानले गेले आहे. धर्माच्या रक्षणासाठी हिंदू ग्रंथ भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने २४ अवतार घेतले आहेत. त्यामधील दहा प्रमुख अवतार 'दशावतार' स्वरूपात प्रसिद्ध आहेत.

Sep 7, 2023, 01:50 PM IST

Dahi Handi Wishes 2023: दहीहंडी, गोपाळकाला निमित्त नातलगांना द्या 'या' खास शुभेच्छा

Dahi Handi Wishes 2023 in Marathi: देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा  या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या जोशात आणि आनंदात साजरा केला जातो. ढाक्कुमाकूम च्या तालावर अबालवृद्ध ठेका धरतात. तर अशा  या सर्वांच्या लाडक्या सणाच्या शुभेच्छा आपल्या कुटुंबीयांना खास मराठीतून द्या. 

Sep 7, 2023, 12:23 PM IST
 Thane Ground Report Tembhi Naka Dahi Handi Mandal Arrange meal program For Dahi Handi Team PT1M43S

Dahi Handi | ठाण्यात दहीहंडीची धूम, गोविंदांमध्ये उत्साहाचं वातावरण

Thane Ground Report Tembhi Naka Dahi Handi Mandal Arrange meal program For Dahi Handi Team

Sep 7, 2023, 12:05 PM IST