mumbai news

घरावर सीबीआयचा छापा, नवी मुंबईच्या कस्टम अधिकाऱ्याने संपवलं आयुष्य; सुसाईड नोटमध्ये कोणाचा उल्लेख?

Customs officer mayank singh:  अधिकाऱ्याच्या घरातून सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये कस्टमने जप्त केलेले माल सोडण्यासाठी त्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणल्याचा उल्लेख आहे.

Aug 27, 2023, 10:15 AM IST

सामान्य मुंबईकरांना महागाईची झळ! 1 सप्टेंबरपासून दुधाच्या दरात वाढ

Mumbai Milk Price : मुंबईत पुढील महिन्यापासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. सुट्या दुधाच्या दरात दोन ते तीन रुपये वाढ होणार असल्याचा निर्णय एमएमपीएने जाहीर केला आहे.

Aug 27, 2023, 07:52 AM IST

मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे

Aug 26, 2023, 12:14 PM IST

10 वर्षाच्या मुलामुळे मुंबई पोलिसांची धावपळ; कृत्य ऐकून सर्वांनाच बसला धक्का

Mumbai News : मुंबई पोलिसांना साताऱ्यातील एका 10 वर्षांच्या मुलाने केलेल्या फोनमुळे मोठी कसरत करावी लागली आहे. मुलाच्या फोन कॉलनंतर पोलिसांनी तपास केला असता त्यांना काहीही आढळलं नाही.

Aug 25, 2023, 01:36 PM IST

श्रावणातला उपवास सोडण्याआधी मंदिरात गेला, फॅनला हात लावताच विजेच्या धक्क्याने तरुणाचा जागीच मृत्यू

Mumbai News Today: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या तरुणावर मृत्यू ओढावला आहे. या प्रकरणात एकच खळबळ उडाली आहे. 

Aug 25, 2023, 12:26 PM IST

मुंबईकरांनाो काळजी घ्या! भटक्या कुत्र्यांची संख्या तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी वाढली

Mumbai Streets Dogs:2014 मध्ये केलेल्या भटक्या कुत्र्यांच्या गणनेनुसार मुंबईतील त्यांची लोकसंख्या 95 हजार इतकी होती. आता मुंबई शहरातील भटक्या कुत्र्यांची लोकसंख्या 1 लाख 64 हजारांवर पोहोचली आहे. जी 2014 च्या तुलनेत जवळपास 72 टक्क्यांनी जास्त असल्याचे म्हटले जात आहे.

Aug 25, 2023, 11:10 AM IST

बाबोsss; IIT Bombay ला 160 कोटी रुपयांची निनावी देणगी, पाहणारेही अवाक्

Mumbai News : एरव्ही देवाच्या नावानं ठराविक रक्कम दाम करण्याला अनेकजण प्राधान्य देताना दिसतात. पण, आता मात्र थेट आयआयटी मुंबईलाट कोट्यवधींची देणगी देण्यात आली आहे. तीसुद्धा निनावी. 

 

Aug 25, 2023, 09:13 AM IST

'विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न'; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

Aug 25, 2023, 09:13 AM IST

कुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं

Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे. 

Aug 25, 2023, 08:20 AM IST

पावसाने पाठ फिरवली, पण साथीच्या आजाराने डोकं वर काढलं... मुंबईत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Mumbai News in Marathi: मुंबईत पावसाळी आजार वाढले असून महापालिकेने तब्बल 12 लाखांहून अधिक घरांची झाडाझडती घेतली आहे. यात तब्बल एक लाखांहून अधिक जणांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 20 दिवसांत 8 हजारांहून अधिक लेप्टोचे रुग्ण आढळून आले आहेत.

Aug 24, 2023, 03:29 PM IST

मी झोपेत असताना पती माझे 'तसले' फोटो काढायचा; पत्नीची पोलिसांत धाव

Mumbai Crime News: एका महिलेने आपल्या पती व सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप तिने तक्रारीत नमूद केला आहे. 

Aug 24, 2023, 01:58 PM IST

कल्याण रेल्वे पोलिसांची कामगिरी; धावत्या लोकलमधे चोरी करणाऱ्या आरोपींना ठोकल्या बेड्या

Mumbai News in Mararthi: कल्याण ते बदलापूरमध्ये धावत्या लोकलमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांना या चोरट्यांना रंगेहाथ पकडलं आहे. पोलीस सध्या त्यांच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.

Aug 23, 2023, 12:28 PM IST

इंडिगो फ्लाइटमध्ये प्रवाशाला रक्ताच्या उलट्या, हवेतच झाला मृत्यू; हे होतं कारण!

मुंबई-रांची विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंडिगोच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करावे लागले आहे. यानंतर, आजारी प्रवाशाला तातडीने नागपुरातील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Aug 22, 2023, 03:20 PM IST
Mumbai news Shinde Camp MLA Dilip Lande Filled Potholes On Mumbai Roads PT51S

Mumbai Potholes | कुर्ला-अंधेरी रोडवरचे खड्डे बुजवले!

Mumbai news Shinde Camp MLA Dilip Lande Filled Potholes On Mumbai Roads

Aug 22, 2023, 10:10 AM IST