mumbai news

गणेशोत्सवाआधीच महापालिकेचा मंडळांना धक्का; दहा फुटी गणेश मूर्तींच्या विसर्जनास मनाई

Ganeshotsav 2023 : मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु असताना मुंबई महापालिकेने गणेश भक्तांना मोठा धक्का दिला आहे. दहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन गणेश घाटात करण्यास पालिकेने बंदी घातली आहे.

Aug 22, 2023, 07:56 AM IST

'ये है बॉम्बे मेरी जान'; 73 वर्षांपूर्वीच्या Vintage Mumbai चा व्हिडिओ एकदा पाहाच!

Old Mumbai Trending: मुंबई ही लाइफलाइन आहे. अनेक जण मुंबईत स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. पण हीच मुंबई 73 साली कशी दिसायची? ते तुम्हाला माहितीये का?

Aug 21, 2023, 03:24 PM IST

मुंबई विमानतळावर 15 कोटींचे कोकेन जप्त; डीआरआयची मोठी कारवाई

Mumbai News : महसूल गुप्तचर संचालनालयाने गुप्त माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई केली आहे. डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत 15 कोटी रुपयांचे  कोकेन ड्रग्ज जप्त केले आहे.

 

Aug 20, 2023, 01:45 PM IST

मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी

Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.

Aug 20, 2023, 01:03 PM IST

मुंबई: मद्यधुंद कारचालकाने पोलिसांच्या अंगावर घातली गाडी; अधिकाऱ्याने गमावला एक हात

Mumbai News : मुंबईतील कांजुरमार्गमध्ये नाकाबंदीवर ड्युटीवर असलेल्या उपनिरीक्षकाला शनिवारी पहाटे एका मद्यधुंद व्यक्तीने कारने धडक दिली अशी माहिती एका अधिकाऱ्याने सांगितले.

Aug 20, 2023, 09:25 AM IST

पावसाचा ब्रेक! मुंबईकरांची चिंता कायम, कोणताही तलाव ओव्हरफ्लो नाही... पाहा काय आहे स्थिती

मुंबईला पाणीपुरवठा करणारा कोणताही प्रमुख तलाव सध्या 'ओव्हरफ्लो' नाही, असं मुंबई  महापालिकेने स्पष्ट केलं आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाणही कमी झाल्याने चिंता वाढली आहे.  समाज माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसल्याचा महानगरपालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. 

Aug 19, 2023, 02:57 PM IST

Tomato Prices : टोमॅटोचे दर मोठ्या फरकानं उतरले; बिनधास्त खा...

Tomato Prices : टोमॅटोचे दर महागले म्हणून त्यांचे पर्याय वापरत जेवण निभावून नेत होतात का? आता तसं करण्याची गरज नाही. कारण, टोमॅटो स्वस्त झालेयत. 

 

Aug 19, 2023, 09:18 AM IST

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मुंबईकडे जाणाऱ्या 'या' एक्स्प्रेस रद्द, लोकल सेवाही बंद

Pune News : मुंबईकडे ट्रेनने प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रविवारी 20 ऑगस्ट रोजी काही तांत्रिक कामामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

Aug 19, 2023, 09:03 AM IST

अरे देवा! शनिवारपासूनच मुंबई लोकलवर मेगाब्लॉक; प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवण्याआधी पाहून घ्या सविस्तर माहिती

Mumbai Local Mega Block : आठवड्याचा रविवार म्हणजे मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांचा खोळंबा. निमित्त ठरतं ते म्हणजे रेल्वे मार्गावर असणारा मेगाब्लॉक. 

Aug 19, 2023, 07:39 AM IST

MU Senet Election: राजकारणातले दोन ठाकरे एकत्र मैदानात? सिनेट निवडणुकांवरून राजकारण तापलं!

Mumbai University Stayed Senate Graduate Election:  मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत तिरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या चर्चा आहे ती ठाकरे बंधुंची...

Aug 18, 2023, 10:19 PM IST

जेवणात उंदराचे पिल्लू देणाऱ्या मुंबईतल्या 'त्या' रेस्तराँला दणका; बंद करण्याचे आदेश

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे भागातील प्रसिद्ध 'पापा पांचो दा ढाबा' या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना जेवणाच्या ताटाच उंदराचे पिल्लू देण्यात आले होते. तक्रारदार व्यक्ती त्याच्या मित्रासोबत जेवायला गेला होता ते हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता.

Aug 18, 2023, 03:57 PM IST

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय

MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 

Aug 18, 2023, 03:21 PM IST

मांजरीच्या मागे लागतो म्हणून मालकिणीने श्वानावर ओतलं अ‍ॅसिड; घटना CCTVत कैद

Mumbai Crime : मुंबईत घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महिलेने केलेल्या अ‍ॅसिड हल्ल्यामुळे कुत्र्याला एक डोळा गमवावा लागला आहे. मालवणी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.

Aug 18, 2023, 01:53 PM IST