mumbai news

Mumbai News : मुंबईजवळ संशयास्पद बोट, सर्व सागरी पोलीस ठाण्यांना अलर्ट

Suspicious Boat Near Mumbai : मुंबई समुद्र किनाऱ्यापासून 42 नोटिकल्स मैल अंतरावर संशयास्पद मासेमारी नौका आढळली आहे. धक्कादायक म्हणजे नौकेत दोन पाकिस्तानी नागरिक असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आलेत. 

Apr 1, 2023, 02:51 PM IST

Mumbai Local Mega block : मुंबईत रविवारचा मेगाब्लॉक ! घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलची स्थिती जाणून घ्या...

Mumbai Sunday Megablock : मुंबईत रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर काळजी घ्या. अन्यथा तुमचा खोळंबा होण्याची शक्यात आहे. कारण मुंबईत मध्य रेल्वेच्या लोकल मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी उद्या रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 1, 2023, 09:01 AM IST

आता घर घेणे सर्वसामान्यांसाठी होणार कठीण, घरांच्या किमती वाढणार

Mumbai and Pune :  घर खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अधिक हाताबाहेर जाणार आहे. कारण  मुंबई, पुण्यासह राज्याच्या इतर भागांतही घरांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात घर घेणे हे आता तुमचे स्वप्नच राहण्याची शक्यता आहे.

Mar 31, 2023, 11:54 AM IST

Mumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी

Water supply in Mumbai and Thane :  मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.

Mar 31, 2023, 10:27 AM IST

मुंबईकरांनो आताच सावधान व्हा ! कारण... पुढचे दोन महिने कोरोना वाढणार

Coronavirus in Mumbai : कोरोनाला हलक्यात घेऊ नका. गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. मुंबईकरांनो सावधान व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे. कारण पुढचे दोन महिने कोरोना वाढणार आहे. एप्रिल आणि मे महिन्यात मुंबईत कोरोना वाढणार असा अंदाज मुंबई महापालिकेनं व्यक्त केला आहे. त्यामुळे महापालिका पुन्हा अलर्ट मोडवर आहे.

Mar 30, 2023, 09:50 AM IST

Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, मुंबईत 'या' तारखेपासून 30 दिवस 15 टक्के पाणी कपात

जलबोगदा दुरुस्ती कामामुळे, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात दिनांक 31 मार्च 2023 पासून पुढचे 30 दिवस 15 टक्के पाणीकपात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. 

Mar 28, 2023, 07:49 PM IST

Viral Video : विनाहेल्मेट एकाच स्कुटीवरुन 4 'पापा की परी'चा जीवघेणा स्टंट, सेल्फी काढतानाचा व्हिडीओ व्हायरल

Papa Ki Pari Viral Video : एक नाही दोन नाही तब्बल चार मुली एकाच स्कुटीवर तेही बिनाहेल्मेट भरधाव वेगाने जातानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुलांचा असा हा जीवघेणा स्टंट आणि वाहतूक नियमाचं उल्लंघन केल्यामुळे त्यांचावर टीका होते आहे. 

Mar 28, 2023, 03:30 PM IST

Mumbai Crime : संशयाचं भूत! ना लहान मुलं दिसली ना म्हातारी माणसं, ग्रँटरोडमधील माथेफिरुचा हल्लाच्या थराराची क्राईम डायरी

Mumbai Grant Road Murder Case : एका माथेफिरुने ना लहान मुलं पाहिली नाही, की म्हातारी एका संशयावरुन त्याने चाळीमध्ये एकच दहशत पसरवली, जाणून घ्या ग्रँट रोडमधील हल्ल्याच्या थराराची क्राईम डायरी...

Mar 27, 2023, 03:31 PM IST

Mumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय

Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे. 

Mar 23, 2023, 09:10 PM IST
Mahim dargah Construction , Mumbai Police security At mahim dargah Action PT4M4S

Mahim dargah Construction । अखेर माहीम दर्ग्याचे बांधकाम काढून टाकले

Mahim dargah Construction , Mumbai Police security At mahim dargah Action

Mar 23, 2023, 10:15 AM IST
 Mumbai news  Mahim dargah Unauthorised construction, Unauthorised construction PT3M47S
Mahim Dargah Construction  Raj Thackeray , Mahim dargah , Mumbai news,  Mahim dargah Unauthorised construction PT2M8S

Mahim Dargah Construction । राज ठाकरे यांचा इशारा, माहिम बांधकावर तोडक कारवाई

Mahim Dargah Construction Raj Thackeray , Mahim dargah , Mumbai news, Mahim dargah Unauthorised construction

Mar 23, 2023, 09:50 AM IST

Mahim Dargah Construction : समुद्रातील माहीम दर्गा अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने टाकले काढून

Mahim Dargah Construction :  माहीम दर्गा बांधकाम प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेची मदत घेऊन हे अनधिकृत बांधकाम जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करण्यात आली आहे. काल मुंबईतील गुढी मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहीम दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर आज कारवाई करण्यात आली.

Mar 23, 2023, 09:25 AM IST