mumbai news

Mother's Day 2023 : आईसोबत 'या' ठिकाणांना भेट द्या अन् तुमचा मदर्स डे करा खास!

Mother's Day 2023 : आईसाठी तिचं मुल हे नेहमीच लहान असतं. वेगवेगळ्या प्रसंगी विविध प्रकारे आई आपल्या मुलांची काळजी घेण्याचे प्रयत्न करत असते. पण या मदर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या आईला सप्राईज देऊन हा दिवस खास करु शकता.

May 2, 2023, 07:45 PM IST
Mumbai All Locals may Converted in AC Local PT55S

Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

May 2, 2023, 09:45 AM IST

मुंबईकरांचा यापुढे गारेगार प्रवास, सर्वच लोकल होणार एसी?

Mumbai AC Local News : मुंबईतील लोकल प्रवास आता यापुढे गारेगार होणार आहे. तसा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे नव्याने प्रस्ताव करण्यासाठी सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. सर्व लोकल एसी धाऊ लागल्यानंतर मुंबईकरांची घामाच्या धारेतून सुटका होणार आहे. 

May 2, 2023, 08:35 AM IST

Mumbai Rain : मुंबईकरांनो घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरु नका! अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी

Mumbai Rain Update : मुंबईकरांचा विकेंड थंडगार होऊन आला आहे. शनिवार रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पहाटे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची अचानक आलेल्या पावसामुळे तांराबळ झाली. (Mumbai Weather)

Apr 30, 2023, 08:04 AM IST

Mega Block on Sunday : आज कुटुंबासोबत घराबाहेर पडणार आहात? पाहा कुठे आहे मेगाब्लॉक?

Mumbai Local Train : उन्हाळ्याचा सुट्टी सुरु असल्याने कुटुंबासोबत घराबाहेर पडण्याचा विचार करत आहात. मग मुंबईकरांची जीवनवाहिनी लोकलचे रविवारचे वेळापत्रक जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला नाहक त्रास होईल. (Mumbai Local Train Latest Update)

Apr 30, 2023, 06:45 AM IST

'बेस्ट'च्या डिजिटल तिकिटाला मुंबईकरांची पसंती! नव्या योजनांमुळे प्रवाशांची 60 टक्क्यांपर्यंत बचत

BEST Bus : नवीन योजनांमुळे प्रवाशांना एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही बसेसमध्ये कोणत्याही योजनेसह प्रवास करता येणार आहे. यामुळे प्रवाशांना दैनंदिन तिकीट खरेदीच्या तुलनेत 60 टक्क्यांपर्यंत बचत करण्यास मदत झाली आहे.

Apr 28, 2023, 10:50 AM IST

बसमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका नाहीतर... बेस्ट प्रशासनाने घेतला महत्त्वाचा निर्णय

Best Bus : बेस्ट प्रशासनाकडे यासंदर्भात वारंवार तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने यासंदर्भात कठोर पावले उचलत महत्तवाचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर आता मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बेस्टने दिली आहे.

Apr 27, 2023, 06:12 PM IST

Mega Block : लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; तिन्ही रेल्वे मार्गावर उद्या ‘मेगा ब्लॉक’

Mumbai Local : मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रविवारी मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. मुंबई लोकलच्या सेंट्रल, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Apr 22, 2023, 09:51 AM IST
Thane Bhiwandi Road Traffic Jam PT1M8S

Thane News | वाहतूक कोंडीतून सुटका कधी?

Thane Bhiwandi Road Traffic Jam

Apr 21, 2023, 12:00 PM IST

Summer Vacation: आजच शाळांना सुट्ट्या द्या आणि सुट्ट्यांमध्ये...; उष्णतेच्या लाटेमुळं शालेय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश

Maharashtra Schools Summer Vacation: दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर अनेक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववीसाठीच्या वार्षिक परीक्षांना सुरुवात झाली. काही शाळांच्या परीक्षा आतापर्यंत उरकल्या, तर काही शाळांनी नव्या शैक्षणिक वर्षांची सुरुवातही केली. पण... 

Apr 20, 2023, 03:03 PM IST

Mumbai Crime : तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं; पोटच्या मुला बापाने...कारण ऐकून होईल संताप

Mahim News : पुन्हा एका हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने मुंबई हादरली आहे. लालबाग हत्याकांड, ग्रँड रोड मर्डर केस नंतर माहीममध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीत चिमुकलेल्याचा मृतदेह आढळला आहे. तोंडाला फेस, डोकं अन् मनगट उंदाराने कुरतडलं...

Apr 20, 2023, 02:51 PM IST

मुंबईत एसी लोकलसह First Class नं प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाई कधी?

Mumbai Local : मुंबईत दर दिवशी मोजणंही अशक्य होईल इतकी मंडळी रेल्वेनं प्रवास करतात. पण, या साधनाचा फायदा घेत असताना किमान दरात उपलब्ध असणारी तिकीच काढणंही बऱ्याचदा टाळलं जातं. 

 

Apr 20, 2023, 10:24 AM IST
Power supply interrupted in Navi Mumbai PT52S

Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित

Power Cut In Navi Mumbai | नवी मुंबईत वीज पुरवठा खंडित

Apr 19, 2023, 06:55 PM IST

School Reopening : शाळा सुरु होण्याचा तारीख बदलली; विद्यार्थी- पालकांनो पाहून घ्या नवा दिवस

School Reopening : एप्रिल महिन्याचा शेवट जवळ असून आता मे महिना समोर उभा ठाकला आहे. हा महिनाही संपल्यानंतर लगेचच उन्हाळी सुट्टी संपून शालेय आयुष्याची नवी सुरुवात होणार असल्याचाच विचार सध्या काही विद्यार्थ्यांच्या मनात असेल. 

 

Apr 19, 2023, 07:50 AM IST