महाविकास आघाडी सरकारचा आणखी एक निर्णय फिरवला, निलंबित पोलीस अधिकारी पुन्हा सेवेत
Mumbai Police : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय फिरवला आहे.
Aug 4, 2022, 10:34 AM ISTपोलीस अधिकारी सफाई कामगार, मुंबई पालिकेला गंडा
मुंबई पोलीस दलातील एसीपी दर्जाचा अधिकारी चक्क मुंबई महापालिकेचा सफाई कर्मचारी बनून वेतन लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय.
Feb 27, 2014, 11:34 AM IST