mumbai rain update

Mumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत

Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे. 

Jun 9, 2024, 06:07 AM IST

बळीराजा संकटात! राज्यात पावसाचा पुन्हा ब्रेक, 'या' तारखेनंतर होणार सक्रीय

Maharashtra Rain News:  ऑगस्टमध्ये दडी मारलेला पाऊस सप्टेंबरमध्ये चांगलाच सक्रीय झाला आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पावसाने चांगला जोर धरला होता. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाने ब्रेक घेतला आहे. 

Sep 11, 2023, 05:34 PM IST

पावसाचा जोर वाढणार; मुंबई, ठाणेसह 'या' जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

Maharashtra Rain Update: ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र, आता सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसाने चांगला जोर धरला  आहे. मुंबईसह पुण्यात पावसाने हजेरी लावली आहे. 

Sep 8, 2023, 12:01 PM IST

राज्यात दोन आठवडे पावसाची विश्रांती, पण मुंबईसह 'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. येत्या दोन आठवड्यातही पावसाचा जोर ओसरणार आहे. 

Aug 6, 2023, 11:25 AM IST

विकेंडला पाऊस जोरदार बॅटिंग करणार! मुंबई, पुण्यासह 'या' शहरांना 3 दिवसांसाठी यलो अलर्ट

 Mumbai Rain Update: गेला आठवडाभर दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा मुसळधार बरसला आहे. तीन दिवसांसाठी हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. 

Jul 14, 2023, 06:23 PM IST

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST

शौचाला गेलेल्या इसमावर कोसळले पिंपळाचे झाड, जागेवरच सोडला श्वास

Mumbai Heavy Rain: मुंबईतल्या मालाड येथे पिंपळाचे झाड कोसळून एका इसमाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. यामुळे विभागातून हळहळ व्यक्त होत आहे. 

Jun 28, 2023, 01:34 PM IST

Weather Update : बुरा न मानो होली है...! होळीच्या दिवशी 'या' भागात पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast: दिवसा उष्णतेची लाट तर रात्री थंडीची चाहूल असताना त्यात आता पावसाची पण भर पडली आहे.होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Mar 4, 2023, 08:23 AM IST