Mumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची संततधार; लोकलच्या वेळापत्रकाकडे सर्वसामान्यांच्या नजरा
Maharashtra Weather Update : शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये उसंत घेतलेली नाही. राज्याच्या उर्वरित भागातही हीच परिस्थिती.
Jun 26, 2023, 07:24 AM IST
पहिल्याच पावसात मुंबईची दैना! विलेपार्ले, विद्याविहारमध्ये इमारती कोसळल्या, 2 ठार
Mumbai Building Collapsed: विलेपार्ले पश्चिमेकडील नानावटी रुग्णालयात शेजारील दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. तर, विद्याविहारमध्येही एक तीन मजली इमारत खचली आहे.
Jun 25, 2023, 05:46 PM ISTMumbai Rains | मुंबईला यल्लो अलर्ट; पालकमंत्री लोढा पोहोचले थेट BMC च्या वॉर रुममध्ये
Mumbai Rains Minister Mangalprabhat Lodha In BMC War Room To Review
Jun 25, 2023, 01:25 PM ISTMumbai Rains | मुंबईकरांचा विकेंड ओलाचिंब; मरिन ड्राइव्हवर पावसाचा आनंद घेण्यासाठी तुफान गर्दी
Mumbai People Enjoying Rainfall On Weekends
Jun 25, 2023, 01:10 PM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMonsoon News : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पाहा कोणत्या भागांना Yellow Alert
Monsoon News : ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती तो आता नेमका कुठंय असं विचारतान नकळतच आपला एक हात डोक्यावर आलेल्या घामाच्या धारा टिपू लागतोय. पण, आता त्याचीची चिंता नाही...
Jun 24, 2023, 07:18 AM ISTMonsoon Update : पुढील 72 तास पावसाचे! कोणत्या तारखेला राज्याच्या कोणत्या भागात बरसणार? पाहा...
Monsoon Update : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेला पाऊस आपल्याला चिंब भिजवणार तरी केव्हा याचीच प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी. कारण, तो आलाय....
Jun 22, 2023, 06:46 AM IST
Monsoon Updates | पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून मुंबईत धडकणार
Mumbai Rains Monsoon To Arrive In Mumbai In Next 48 Hours
Jun 12, 2023, 02:20 PM ISTMaharashtra Weather Forecast : मान्सून मार्गी लागण्यापूर्वी राज्यात यलो अलर्ट, कोणत्या भागाला सावधगिरीचा इशारा?
Maharashtra Weather Forecast Latest News : राज्याच्या हवामानात सातत्यानं बदल होत असतानाच मान्सूनच्या तयारीचं वृत्त समोर आलं. त्यातच 'मोचा' चक्रिवादळाचा इशाराही असल्यामुळं आता देशाच्या महासागरांवर तयार होणाऱ्या वातावरणाकडे हवामान विभागाचंही लक्ष आहे.
May 4, 2023, 07:40 AM IST
Maharashtra Weather: छत्री घेऊनच बाहेर निघा! पुण्यासह राज्यातील 'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी
IMD Weather Alert: राज्याच्या विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच पुणे शहरात (Pune Rains) देखील 3 मे ते 7 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
May 3, 2023, 09:22 PM ISTWeather Forecast Today: उकाडा वाढणार, त्याआधी पाऊस झोडपणार; चित्रविचित्र हवामानानं व्हाल हैराण
Maharashtra Weather Forecast Today: पुढील काही दिवस देशात हवामान नेमकं कसं असेल याचा अंदाज वर्तवताना वेधशाळेकडून काही महत्त्वाचे इशारेही देण्यात आले आहेत.
May 3, 2023, 06:54 AM IST
Mumbai Rain | मुंबईत रात्री पावसाची जोरदार हजेरी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस
Mumbai as unseasonal rain hits city Video
Apr 13, 2023, 10:35 AM ISTMumbai Rain : अवकाळीमुळं मुंबईची तुंबई; शहरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी
Mumbai Rain : गेल्या काही दिवसांपासून राज्यात थैमान घालणाऱ्या अवकाळी पावसानं मुंबईचं दार ठोठावलं आणि शहरातील नागरिक पाहतच राहिले. एप्रिल महिन्यात सुरु असणारा हा पाऊस पाहता नागरिकांनी सोशल मीडियावर काही मीम्सही शेअर केले.
Apr 13, 2023, 06:53 AM IST
Gudi Padwa 2023 Weather Update : शोभायात्रांवर पावसाचे ढग; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा हवामानाची बातमी
Maharashtra Weather Update : आज हवामान नेमकं कसं असेल, कुठे पाऊस बरसेल तर कुठे उन्हाचा तडाखा जाणवेल? पाहून घ्या हवामान वृत्त. कारण राज्यात ऐन उन्हाळ्यात अवकाळीनं हाहाकार माजवलाय
Mar 22, 2023, 06:49 AM IST
Maharashtra Budget Session 2023 | आमदारांनाही पावसाचा फटका
Maharashtra Budget Session 2023 Mumbai Rains Vidhanbhavan MLA video
Mar 21, 2023, 12:30 PM IST