Maharashtra Rain News : पुढील 48 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; IMD कडून 'यलो अलर्ट'
Maharashtra Rain News : राज्याच्या बहुतांश भागामध्ये सध्या पावसानं चांगलीच हजेरी लावली असताना मुंबईतही पावसाची संततधार सुरुच आहे. हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत...
Jul 5, 2023, 06:41 AM IST
...अन् मुंबईच्या पावसात बेभान होऊन नाचले Zomato चे Delivery Agents; कारण जाणून डोळे पाणावतील
Zomato Delivery Agents Dancing Photos: सध्या हे फोटो सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरत आहेत.
Jul 4, 2023, 12:42 PM ISTMumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jul 4, 2023, 11:17 AM ISTMaharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
Jul 4, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Weather News : पुढील काही दिवस मुंबईत ऊन- पावसाचा खेळ; राज्यात मुसळधार
Monsoon Updates : राज्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही येते काही दिवस मात्र पावसाची संततधार राज्याला ओलीचिंब करणार आहे.
Jul 3, 2023, 07:07 AM IST
रत्नागिरी - कोल्हापूर महामार्ग सुरु, 'या' मार्गावरुन वाहतूक वळवली
Ratnagiri Rain News : रत्नागिरी मिऱ्या - नागपूर महामार्ग काल रात्री नाणीजजवळ खचला होता. त्यामुळे कोल्हापूर - रत्नागिरी वाहतूक ठप्प झाली होती. जवळ पास 12 तासानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली आहे. मात्र, अन्य दुसऱ्या मार्गाने ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
Jun 30, 2023, 11:02 AM ISTMaharashtra Mumbai Rain | मुंबईत मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस, अंधेरी सब वे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद
Maharashtra Mumbai Rain update Andheri Milan subway Closed Due to Heavy Rain
Jun 30, 2023, 10:00 AM ISTMaharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष.
Jun 29, 2023, 07:49 AM IST
मुंबईत 'या' ठिकाणी भरले पाणी, 2 फुट पाणी साचल्याने रस्ता वाहतुकीच्या मार्गात बदल
Mumbai Rain Update: मुंबईमध्ये आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचले आहे. अंधेरी सबवेमध्ये दोन फुटापर्यंत साचल्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
Jun 28, 2023, 01:53 PM ISTMumbai Rains | मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी, सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु
Mumbai Ground Report Rainfall Waterlogging And Slow Traffic
Jun 28, 2023, 11:10 AM ISTपुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2023, 06:50 AM IST
राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.
Jun 27, 2023, 06:46 AM IST
Mumbai Rains | मुंबईच्या पावसावरुन ठाकरे गट आणि भाजपा आमने-सामने
Mumbai BJP President Ashish Shelar Tweet To Aditya Thackeray
Jun 26, 2023, 01:45 PM ISTMumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...
Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
Jun 26, 2023, 10:06 AM ISTMaharashtra Rain Update | मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये पाऊस, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात
IMD Alert Heavy Rainfall For Next Few Days In Maharashtra
Jun 26, 2023, 08:45 AM IST