भाजपने असा गेला शिवसेनेचा गेम, स्मार्ट सिटीतून असे झटकले हात
स्मार्ट सिटी अभियानावरून भाजपने शिवसेनेचा गेम केला आहे. मुंबई आणि नवी मुंबई महापालिका आर्थिकदृष्टया सक्षम असल्याने स्मार्ट सिटी अभियान त्यांनी त्यांच्या स्वनिधीतून राबवणं आवश्यक असल्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे.
Jun 25, 2016, 09:00 AM ISTमुंबई स्मार्ट सिटीवरुन भाजप-शिवसेनेत तू तू मैं मैं
सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेमध्ये असलेल्या मतभेदांमुळेच स्मार्ट सिटी मोहिमेतल्या पहिल्या यादीत मायानगरी मुंबई वगळली गेल्याची शक्यता आहे.
Jan 29, 2016, 06:04 PM IST