Mumbai News : उन्हाळा असह्य होत असतानाच 22-23 मे रोजी मुंबईत पाणीपुरवठा बंद, कुठे दिसणार सर्वाधिक प्रभाव?
Mumbai News : मुंबईकरांवर ऐन उन्हाळ्यात पाणीसंकट, शहराच्या 'या' भागातील नागरिकांसाठी विषेश सूचना. तुम्हीही या भागांमध्ये राहताय? पाण्याचा वापर जपून करा...
May 17, 2024, 08:34 AM IST
Mumbai News : मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी; सातही धरणांत केवळ इतके टक्के पाणी शिल्लक, पाऊस लांबला तर...
Mumbai Water News : मान्सून लांबला तर मुंबईवर पाणी टंचाईचे सावट निर्माण होणार आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा वेगाने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे मुंबईकरांची तहान कशी भागवायची, असा प्रश्न मुंबई महापालिकेसमोर आहे.
Jun 1, 2023, 10:20 AM ISTMumbai Water : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, संकट अजूनही टळलेलं नाही!
Mumbai Water cut : मुंबईकरांनो, भविष्यात तुम्हाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं आतापासूनच जरा जपून पाणी वापरा!
May 3, 2023, 09:53 AM ISTMumbai Water Cut : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! 'या' तारखेपासून पाणीकपात मागे
Mumbai Water Cut : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना पाणी कपातीचं संकट सहन करावं लागत आहेत. अशात मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांना आनंदाची बातमी देण्यात आली आहे.
Apr 19, 2023, 09:53 AM ISTMumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी
Water supply in Mumbai and Thane : मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.
Mar 31, 2023, 10:27 AM ISTMumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !
Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.
Jan 19, 2023, 02:08 PM ISTमुंबईतील 'या' भागात २४ तास पाणीपुरवठा बंद, BMC कडून या मागील कारण स्पष्ट
मुंबईचा पाणीपुरवठा दोन दिवस विस्कळीत होणार असल्याची बातमी बीएमसीने दिली आहे,
Oct 26, 2021, 06:39 PM IST