mumbai weather news

Maharashtra Weather News : राज्यात वैशाख वणवा; कोकणातील तापमान 'इतक्या' फरकानं वाढणार

Maharashtra Weather News : राज्यातील तापमानात लक्षणीयरित्या वाढ झाली असून, सध्या तापमानाचा हा वाढता आकडा पाहता भर उन्हात घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासन देत आहे. 

 

Mar 26, 2024, 07:34 AM IST

महाराष्ट्रातील 'या' तीन जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता; आरोग्य विभाग सतर्क

Maharashtra Weather Update: राज्यातील काही भागांत उन्हाचा कडाका वाढला आहे. काही जिल्ह्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशी गाठली आहे. त्यामुळं आरोग्य विभागाने दक्षतेचा इशारा दिला आहे. 

 

Mar 24, 2024, 02:07 PM IST

होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा; पुढचे 2 दिवस काळजीचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात होळीनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Mar 24, 2024, 06:39 AM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर! उष्णतेपासून मिळणार दिलासा, हवामान खात्याने वर्तवला अंदाज

Maharashtra Weather News: गेल्या काही दिवसापासून मुंबईकरांन तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत आहे. मात्र आता होळीच्या एकदिवस आधी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. 

Mar 23, 2024, 07:04 AM IST

Weather News : ढगांआडून डोकावणारा सूर्य आणखी कोपणार; दिवसागणिक राज्यात उकाडा वाढणार

Maharashtra Weather News : एकिकडे राज्यात उकाडा वाढण्याची स्थिती असतानाच दुसरीकडे राज्याच्या वेशीवर मात्र पावसाची परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. 

 

Mar 22, 2024, 07:41 AM IST

उष्माघातापासून बचावासाठी पालिकेच्या मार्गदर्शक सूचना; पालन करा अन्यथा...

Heat Wave : उष्माघातापासून बचावासाठी करा हे सोपे उपाय... वाढता उकाडा अधिक त्रासदायक ठरणार. वेळीच काळजी घ्या... 

 

Mar 21, 2024, 10:41 AM IST

Maharashtra Weather Updates : उकाडा वाढणार, अवकाळी अडचणी वाढवणार; राज्यातील हवामान दिलासा कधी देणार?

राज्यातील हवामान बदलांचा तडाखा कोकण आणि मुंबईला बसणार असून, या भागांमध्ये उकाडा आणखी वाढणार आहे. 

Mar 21, 2024, 07:03 AM IST

Weather Update : होळीआधीच बदलले हवामानाचे रंग; राज्यात भर उन्हाळ्यात गारपीटीसह वादळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्याच्या राजकारणासोबतच हवामानाचेही तालरंग क्षणाक्षणाला बदलल्यामुळं नवं संकट. पाहा कोणत्या भा गाला दिला इशारा....

Mar 20, 2024, 08:40 AM IST

Weather News : बापरे! मुंबईचं तापमान इतकं वाढणार? राज्यातील 'या' भागांवर गारपीटीसह पावसाचं संकट

Maharashtra Weather News : राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असतानाच उन्हाच्या झळा जितक्या त्रास देत नाहीयेत तितका त्रास बदलत्या हवामानामुळं होताना दिसत आहे. 

 

Mar 19, 2024, 07:06 AM IST

Weather Update : राज्यातील हवामान बदलांविषयी तज्ज्ञांचा चिंता वाढवणारा इशारा

Maharashtra Weather Update : मार्च महिन्यातील पहिला पंधरवडा ओलांडला आणि राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा आणखी वाढताना दिसला. 

 

Mar 18, 2024, 07:07 AM IST

Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये कोसळणार

Todays Weather Update : दिवसभर उन्हाळ्याचा उकाडा आणि संध्याकाळी गारवा... असं वातावरण असताना अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कसं आहे आजचं वातावरण? 

Mar 17, 2024, 06:38 AM IST

Maharashtra Weather Update: पुढचे 2 दिवस 'या' भागांना अवकाळी पावसाचा फटका; जाणून घ्या हवामान अंदाज

Maharashtra Weather Update : मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रत ढगाळ वातावरण राहणार आहे. तर 16 ते 19 मार्च या काळात चार दिवस विदर्भातही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्याच काही भागांमध्ये पावसाळी वातावरणाचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

Mar 16, 2024, 06:56 AM IST

Maharashtra Weather Update : विचारही केलं नसेल इतका उकाडा वाढणार; वीकेंडला घराबाहेर पडायचा विचारही नकोच

Maharashtra Weather Update : हवामान विभागाच्या माहितीनुसार नेमकी काय असेल राज्यातील हवामानाची स्थिती? पाहा सविस्तर वृत्त. आठवडी सुट्टीचा बेत आखायचा झाल्यास आधी तापमान पाहून घ्या

Mar 15, 2024, 08:00 AM IST

Weather Updates : उन्हाच्या झळा वाढणार, अवकाळी तरीही पाठ नाही सोडणार; कसं असेल आजचं हवामान?

Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये. 

Feb 19, 2024, 06:45 AM IST

Weather Update : वीकेंड तोंडावर असतानाच हवामान विभागाकडून गंभीर इशारा; आधी पाहा आणि मगच सुट्टीचे बेत आखा

Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे. 

 

Feb 15, 2024, 06:58 AM IST