mumbai weather news

मुंबईसह कोकणात गारठ्याला सुरुवात, पाहा राज्यभरात कसे आहे तापमान?

Cold Weather: 23 जानेवारीपर्यंत तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे. 

Jan 21, 2024, 06:39 AM IST

हुडहुडी! विकेंडला घ्या गुलाबी थंडीचा आनंद; मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात तापमानात घट

Weather Update : मुंबईकरांनाही हुडहुडी भरली आहे. कारण मुंबई, पुण्यासह उत्तर भारतात गुलाबी थंडीचा जोर वाढत आहे. त्यामुळे कपाटातील स्वेटर, कानटोप्या आणि फॅशनबॅल जॅकेट मिरवण्यासाठी मुंबईकरांना संधी मिळाली आहे. 

Jan 20, 2024, 07:31 AM IST

जबरदस्त! राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार; दडवलेले कानटोप्या, स्वेटर बाहेर काढा

Weather Update : राज्यात आता थंडीचा कडाका दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यामुळं आता दडवून ठेवलेले स्वेटर, कानटोप्या बाहेर काढून त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. 

 

Jan 19, 2024, 07:19 AM IST

Weather News : हिवाळी सहलींचा बेत सुपरहिट ठरणार; राज्याच्या 'या' भागात गारठा वाढणार

Maharashtra Weather News : राज्याच्या कोणत्या भागात कसं असेल हवामान? पाहून घ्या काय सांगतोच हवामानाचा अंदाज.... 

Jan 18, 2024, 08:27 AM IST

Weather Updates : मुंबई गारठली! राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशांखाली, 'इथं' धुक्याची चादर

Weather Updates : अवकाळीचं थैमान आणि अचानक वाढलेला उकाडा आता दूर सरला असून, राज्यावर पुन्हा शीतलहरीचे परिणाम दिसू लागले आहेत. 

 

Jan 17, 2024, 06:56 AM IST

Mumbai Weather: मुंबईकरांना जाणवू लागला गारवा; बुधवारी तापमानात घट होण्याची शक्यता

Mumbai Weather: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उपनगरामधील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस होतं. तर शहराचं 32.6 अंश सेल्सिअस इतके होते.

Jan 16, 2024, 07:32 AM IST

Weather Updates : देशासह राज्यात थंडीचा कडाका वाढणार; पाऊस 'या' ठिकाणांची पाठ नाही सोडणार

Weather Updates : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणारं हवामानाचं सातत्यानं बदलणारं चक्र आता त्याचा वेग मंदावताना दिसणार आहे. 

Jan 15, 2024, 07:01 AM IST

Weather Update : भयंकर! 24 तासांत तिन्ही ऋतूंची हजेरी; पाहा विकेंडला कसे असतील हवामानाचे तालरंग

Maharashtra Weather Update : हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा; 24 तासांमध्ये राज्यात क्षणाक्षणाला बदलतंय हवामान. पाहा आजचा दिवस नेमका कसा असेल... 

 

Jan 12, 2024, 09:33 AM IST

Weather Update : मुंबईला पावसाची भेट देत, राज्याच्या 'या' दिशेला वळली शीतलहर; थंडीचा कडाका वाढणार

Weather Update : राज्यात जिथं ऐन थंडीच्या दिवसांमध्ये पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली होती तिथंच आता पुन्हा एकदा थंडीची चाहूल लागणार आहे. 

 

Jan 11, 2024, 06:56 AM IST

Weather Updates : पावसाळी ढगांनी पळवली राज्यातील थंडी; पाहा कुठं बसणार अवकाळीचा तडाखा

Weather Updates : देशाच्या उत्तरेकडील काही भाग वगळता बहुतांश भागांमध्ये थंडीनं दडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचा हवामान अंदाज... 

 

Jan 10, 2024, 07:30 AM IST

Weather Updates : विजांच्या कडकडाटासह 'या' भागात कोसळधारा; उत्तर भारतात मात्र रक्त गोठवणारा गार वारा

Weather Updates : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल, पाहा अचानंकच कुठे कोसळणार मान्सूनसारखा पाऊस. एका क्लिकवर पाहा हवामान वृत्त 

 

Jan 8, 2024, 06:43 AM IST

Weather Updates : वीकेंडला बाहेर पडण्यापूर्वी पाहा हवामान वृत्त; राज्यात नेमका हिवाळा सुरुये की पावसाळा?

Weather Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेली थंडी आता काहीशी परतताना दिसत आहे. पण, काही भागांवर मात्र पावसाचं सावट कायम आहे. 

 

Jan 5, 2024, 06:54 AM IST

उत्तरेकडील हाडं गोठवणाऱ्या थंडीचा महाराष्ट्रावर मात्र फारसा परिणाम नाही; काय आहे यामागचं कारण?

Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील वातावरणाची एकंदर स्थिती पाहता येत्या काळात राज्यातून थंडीचं प्रमाण मोठ्या अंशी कमी होणार असल्याचच चित्र अधिक स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

 

Jan 4, 2024, 07:04 AM IST

Maharashtra weather : थंडीनं मारली दडी! राज्यातील 'या' भागात पुन्हा 'हिवसाळा'

Maharashtra weather : ऋतूचक्र ही संकल्पनाच मागील काही वर्षांपासून लुप्त होताना दिसत आहे. यास कारण ठरतंय ते म्हणजे हवामानात क्षणाक्षणाला होणारे बदल. 

 

Jan 3, 2024, 06:59 AM IST

ऐन हिवाळ्यात राज्यावर पावसाचे ढग; कोणत्या भागात बरसणार सरी, कुठे वाढणार थंडीचा कडाका?

Maharashtra weather updates : महाराष्ट्राच्या हवामानातच नव्हे, तर गेल्या काही दिवसांपासून देशभरातील हवामानामध्ये बरेच बदल होत असून, थंडीचं प्रमाण काहीसं कमी झालं आहे. 

 

Jan 2, 2024, 07:02 AM IST