राज्यात पावसाने काही भागात ओढ दिली असली तरी हवामान विभागाने या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पावसाची स्थिती काय जाणून घेऊयात पावसाचा अंदाज
शहर आणि उपनगरांत दिवसभर अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार आहेत. हवामान विभागाने पावसाची काय शक्यता वर्तवली आहे. जाणून घ्या.
पावसाळ्याच्या सुरुवातीला ओढ दिलेल्या पावसाने जुलैच्या उत्तरार्धात दमदार पुनरागमन केल्यामुळे शेतकऱ्यांवरचे मोठे संकट टळणार आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांवर पावसाचे सावट दिसून येत असून, विशेषतः घाटमाथा आणि किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता अधिक आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज ठाणे, रायगडला 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. यानुसार, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची आणि 50-60 किमी प्रति तास वेगाने अधूनमधून जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
'एल निनो'च्या प्रभावामुळे आठवडाभरापासून पाऊस गायब झाला आहे. मात्र आठवडाभरानंतर 'एल निनो'चा प्रभाव कमी होणार असल्याने 20 जुलैनंतर मुंबईसह राज्यभरात पुन्हा पाऊस कोसळणार
Maharashtra: यावेळी फेब्रुवारीपासूनच नागरिकांना उन्हचे चटके बसत असून बुधवारी शहरातील तापमानाने मोठी झेप घेत 38.7 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. आता हवामान खात्यानं काय इशारा दिलाय पाहिलं का?
दहा दिवस विराजमान झालेला बाप्पा आज भाविकांचा निरोप घेणार आहे. जड अंतःकरणाने भक्त आज गणरायाला निरोप देणार आहे. या दिवशी वरुण राजा देखील आपली उपस्थिती दाखवणार आहे.
Mumbai Rain News Latest Updates : मुंबईत सकाळपासूनच पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचलं असून मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, उपनगरासह ठाण्यात अचानक अवकाळी पावसाने एन्ट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. उपनगरात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या.
Weather Update : IMD च्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांमध्ये खूप मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळं उष्णतेत वाढ झाली आहे.
अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूर विस्कळीत झाली. लोकलने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला.
Maharashtra Weather Today updates : राज्याच्या काही भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला असला तरीही काही भागांमध्ये मात्र हवामानाचा नेमका थांगपत्ताच लागत नाहीये.
Maharashtra Weather Update : राज्यातून थंडीनं एक्झिट घेतली असून, आता उष्ण पर्वाची सुरुवात होत आहे. त्यामुळं आतापासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवू लागला आहे.
Maharashtra weather updates : राज्यातून थंडीनं काढता पाय घेतला असून, आता बहुतांश भागांमध्ये उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमधून आता थंडीनं काढता पाय घेतला असून, ही थंडी दूर सरून आता राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे.
Maharashtra Weather Updates : राज्यातून आता थंडी काही अंशी कमी होत असतानाच उन्हाचा तडाखा आतापासूनच जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
Weather Updates : महाराष्ट्रात पडलेल्या कडाक्याच्या थंडीनं आता आवरतं घेण्यास सुरुवात केली असून, आता तिची जागा उन्हाच्या तडाख्यानं घेण्यास सुरुवात केली आहे.
Maharashtra Weather News : उत्तर भारतातील राज्यांमध्ये बर्फाची चादर पसरली आहे. तर कुठे पाऊसही पडतोय. तरीहीदेखील थंडीचा पत्ता नाही. अशात हवामान विभागाने इशारा दिला आहे.