mumbai

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषित शहरं! मुंबईतील तब्बल 12 ठिकाणं डेंजर झोनमध्ये; तुम्हीदेखील या परिसरात राहता का? वाचा यादी

सर्वाधिक प्रदुषित शहरं असणा-या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचलं आहे

Jan 10, 2025, 08:26 PM IST

1830 कोटींचा ब्लॉकबस्टर दिल्यानंतर अल्लू अर्जुन करणार बॉलिवूडमध्ये डेब्यू? संजय लीला भन्साळींसोबत नियोजन सुरु

तेलुगू सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याच्या चित्रपट 'पुष्पा 2' च्या यशाचा आनंद घेत आहे. हा त्याचा करिअरमधील एक अत्यंत महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. परंतु अल्लू अर्जुन काल मुंबईत दिसला आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांची भेट घेतली.

 

 

Jan 10, 2025, 01:01 PM IST

Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?

Maharashtra Weather News : थंडीचा कडाका वाढणार असला तरीही काही भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. पाहा राज्यातील हवामानाचा अंदाज...

Jan 10, 2025, 06:56 AM IST
in Mumbai A hearing will be held today in the High Court regarding the 12 MLAs appointed by the Governor PT2M23S

मुंबई: राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत आज हायकोर्टात होणार सुनावणी

in Mumbai A hearing will be held today in the High Court regarding the 12 MLAs appointed by the Governor

Jan 9, 2025, 05:25 PM IST

Maharashtra Weather News : हवामान बदलानं वाढवली मुंबईकरांची चिंता; पुढील 24 तासांत राज्यात असं काय होणार?

Maharashtra Weather News : ती परतलीये...; राज्यात वाढला थंडीचा कडाका, निच्चांकी तापमान 4 अंशांवर. पुढील 24 तासांमध्ये राज्यात कसा असेल हवामानाचा आलेख? 

 

Jan 9, 2025, 07:19 AM IST

Mumbai Rape: मुंबईत 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार; चुलत्यानेच VIDEO शूट करुन केला व्हायरल

Mumbai Rape: मुंबईत चुलत्याने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर व्हिडीओ शूट करत व्हायरलही करण्यात आला. 

 

Jan 8, 2025, 09:34 PM IST

Toress Scam चं युक्रेन कनेक्शन; मुंबईतील आधार कार्ड ऑपरेटर अन्... कसा शिजला कट?

Torres च्या जाळ्यात फसले लाखो मुंबईकर; कंपनीच्या मालकाचा ठावठिकाण सापडला, घसघशीत परताव्याच्या नादात मुंबईकरांचे कोट्यवधी पैसे बुडाले... पाहा टोरेस घोटाळ्यात आज नवं काय घडलं? 

Jan 8, 2025, 09:02 AM IST

उत्तरेकडे हिमवृष्टी, मुंबईसह महाराष्ट्रात वाढणार थंडीचा जोर; 8 जानेवारीनंतर हवामानात होणार मोठे बदल

Maharashtra Weather News : हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार 8 जानेवारीनंतर देशासह राज्यातही बदलणार हवामानाचे तालरंग... पाहा सविस्तर वृत्त.... 

 

Jan 8, 2025, 08:11 AM IST

...अन् घरात शिरलेला चोर महिलेचा Kiss घेऊन पळून गेला; मालाडमधील विचित्र घटना

Mumbai Crime News: या प्रकरणामध्ये दुपारी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर संध्याकाळपर्यंत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

Jan 7, 2025, 02:38 PM IST

मुंबईतला सर्वात मोठा सीआरझेड घोटाळा; जमिनीचे 102 सरकारी नकाशे बनावट

Mumbais CRZ Scam:  शेतजमिनीवर बांधलेली अनधिकृत बांधकामं नियमित करण्यासाठी सातबारा आणि सिटीसर्वेत बेकायदेशीर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Jan 7, 2025, 02:32 PM IST
Mumbai Ground Report Maharashtra Cabinet Meeting Today amid HMPV  risk PT2M39S

Mumbai News | HMPV बाबत आज गाईडलाईन्स जारी होणार?

Mumbai Ground Report Maharashtra Cabinet Meeting Today amid HMPV risk

Jan 7, 2025, 02:25 PM IST