मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये चोरांच्या टोळ्या! रोज 'इतके' मोबाईल करतात लंपास; 'हे' स्टेशन सर्वात डेंजर
Mumbai Local Train Mobile Theft: मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल ट्रेनमध्ये मोबाईल चोरीचं प्रमाण मागील काही काळात वाढलं असून याची थक्क करणारी आकडेवारी समोर आलीये.
Jul 2, 2025, 09:52 AM ISTराज्याच्या 'या' भागांमध्ये कोसळधारीचा इशारा; काळ्या ढगांआड दडलेला सूर्य कधी दर्शन देणार?
Maharashtra Weather News : देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये सध्या मुसळधार पावसानं थैमान घातलं असून, उत्तरेपासून ते अगदी दक्षिणेपर्यंत हीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Jul 2, 2025, 07:07 AM IST
ईडीने जप्त केलेली सिनेमाची स्क्रिप्ट परत मिळावी, संजय राऊतांचा विशेष कोर्टात अर्ज
काहीतरी मोठे घबाड सापडले असल्याचं समजून ईडीने सिनेमाची पटकथा जप्त केली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
Jul 2, 2025, 07:04 AM ISTDumping Ground ते Vande Bharat Depot... रेल्वेकडून मुंबईला 2 वंदे भारत डेपोंची खास भेट
Vande Bharat Depot: वंदे भारत या सध्याच्या घडीला भारतीय रेल्वेच्या ताफ्यातील प्रिमिअम ट्रेन्सपैकी आहेत. या ट्रेनसाठीचे दोन डेपो लवकरच मुंबईत कार्यान्वयित होणार आहेत.
Jul 2, 2025, 06:50 AM IST'आम्ही फक्त तुमच्या...', राज आणि उद्धव यांचं महाराष्ट्राच्या जनतेला संयुक्त पत्र; म्हणाले, 'सरकारला...'
Uddhav & Raj Thackeray Letter To People Of Maharashtra: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी राज्यातील 13 कोटी जनतेला एक संयुक्त पत्र लिहिलं आहे.
Jul 1, 2025, 12:37 PM IST‘Antilia’ नावाचा नेमका अर्थ काय? अंबानी कुटुंबाने घरासाठी का निवडलं हे नाव?
Mukesh Ambani Home Antilia : भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे त्यांच्या मुंबई येथील आलिशान 'अँटिलिया' या घरामुळे नेहमी चर्चेत येत असतात. अँटिलिया हे मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाचं निवासस्थान असून हे घर तब्बल 27 मजल्यांचं आहे.
Jul 1, 2025, 11:51 AM IST
'उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळलेलं', राणेंचा घणाघात; म्हणाले, 'मराठीबद्दल इतकेच...'
Narayan Rane Slams Uddhav Thackeray: नारायण राणेंनी मराठी माणसाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्याचा पहायला मिळत आहे.
Jul 1, 2025, 11:26 AM ISTBMC कडून मुंबईतील सर्वात मोठ्या ड्रीम प्रोजेक्टला मान्यता; 32 एकर ऐतिहासिक भूखंडावर काय साकारणार?
Mumbai News : मुंबई रिअल इस्टेट क्षेत्रातून सर्वात मोठी बातमी. शहराची प्रगती आणि इतिहास जगलेल्या अन् जपलेल्या या ठिकाणी पालिका नेमकं काय उभारण्याच्या तयारीत?
Jul 1, 2025, 10:02 AM IST
विजांच्या कडकडाटानं थरकाप उडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पाऊस झोडपणार
Maharashtra Weather News : अरे देवा... पावसानं वाढवली चिंता. मुंबई- उपनगरांत अधूनमधून येणाऱ्या सरी कोकणात मात्र मनसोक्त बरसणार. पाहा सविस्तर हवामान वृत्त...
Jul 1, 2025, 07:31 AM IST
पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज! मुंबई, ठाण्यासहीत कोकणात कोसळणार
IMD Alert Mumbai Thane Kokan Costal Area Heavy Rainfall Next Five Days
Jun 30, 2025, 01:15 PM IST'माझी जन्मभूमी कर्नाटक अन् कर्मभूमी मुंबई'; साईदर्शनानंतर सुनील शेट्टीचं मराठी भाषेवर मोठं वक्तव्य
Sunil Shetty on Marathi Language : सुनील शेट्टीनं सहा वर्षांनंतर घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन. दर्शनानंतर मराठी भाषेविषयी बोलताना केला जन्मभूमी आणि कर्मभूमीचा उल्लेख.
Jun 30, 2025, 12:46 PM IST2 कोटी 89 लाख खात्यावरुन क्षणात गायब; मुंबईतल्या 70 वर्षीय आजींबरोबर नेमकं घडलं काय?
Mumbai Digital Arrest Scam: पेशाने डॉक्टर असलेल्या आणि सुशिक्षित महिलेला कशाप्रकारे गंडा घालण्यात आला जाणून घ्या सविस्तरपणे...
Jun 30, 2025, 08:32 AM ISTसुसज्ज इमारत, मुंबईच्या हृदयात आलिशान घरं; तरीही MHADA च्या या सदनिकांकडे खरेदीदारांची पाठ; नेमकं कारण काय?
MHADA Homes : घरांच्या किमतीत आणखी कपात होण्याची शक्यता. मुंबईत हक्काचं आणि प्रशस्त घर खरेदी करण्याचं स्वप्न तुमची वाट पाहतंय...
Jun 30, 2025, 07:58 AM IST
घाटमाथ्यावर सरीवर सरी! पाहा कोणकोणत्या जिल्ह्यांना पावसामुळं अलर्ट जारी...
Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पावसाची ये-जा सुरू असून काही भागांना मात्र पावसाचा जोरदार इशारा देण्यात आला आहे.
Jun 30, 2025, 06:58 AM IST
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाणानंतर अचानक लँडिंग
Air India Mumbai Chennai Flight Returns Midair For Technical Problem
Jun 29, 2025, 02:30 PM IST