मोठी बातमी! शपथविधीनंतर भुजबळ थेट मंत्रिमंडळ बैठकीत, मुख्यमंत्र्यांनी घेतले 8 महत्त्वाचे निर्णय
राज्यातील ओबीसी नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली.
May 20, 2025, 02:08 PM ISTभुजबळांना मंत्रिपद दिल्याने जरांगे संतापले; म्हणाले, 'अजित पवारांना...'
Manoj Jarange Patil Brief Media Uncut As Chhagan Bhujbal Takes Oath Maharsahtra Minister
May 20, 2025, 12:55 PM ISTभुजबळांचं मंत्रिमंडळात कमबॅक; पत्रकारांशी संवाद साधताना नेमकं काय म्हणाले?
Chhagan Bhujbal Brief Media Uncut Mumbai Takes Oath As Maharsahtra Minister
May 20, 2025, 12:40 PM ISTCSMT-अंबरनाथ लोकलच्या जनरल डब्ब्यात पुरुषाकडून महिलेला मारहाण; धक्कादायक Video ने खळबळ
Mumbai Local Train Fight Video: सामान्यपणे महिलांच्या किंवा जनरल डब्यात पुरुषांची हाणामारी होणं ही सामान्य बाब मानली जाते. मात्र आता घडलेला प्रकार हा अधिक धक्कादायक आहे.
May 20, 2025, 11:53 AM ISTराज्यात कोरोनाचे 56 सक्रिय रुग्ण; सर्व रुग्ण होमक्वारंटाईन
Maharashtra 56 Active Patiens Of Corona Patients Found In Mumbai
May 20, 2025, 11:20 AM ISTमुंबईतील रिअल इस्टेटमध्ये नवा ट्रेंड; मंडई, रेल्वे स्थानकाजवळ नव्हे 'या' भागांमध्ये घरं घेण्यास अनेकांची पसंती
Mumbai Homes : तुम्हीही मुंबईत घर शोधताय? प्राधान्यक्रम बदललाय बरं का.... पाहा कोणत्या सुविधेला शहरातील नागरिका देतायच प्राधान्य...
May 20, 2025, 10:18 AM IST
Maharashtra Weather News : भरदिवसा काळेकुट्ट ढग दाटून येणार; मान्सूनपूर्व पावसाचा मारा 'या' भागांना झोडपणार
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनाचे दिवस जवळ येत असतानाच राज्यात खऱ्या अर्थानं मान्सूनची पूर्वतयारी सुरू झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.
May 20, 2025, 08:30 AM IST
KEM मध्ये 2 संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू
KEM मध्ये 2 संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू
May 19, 2025, 09:40 PM ISTमुंबईत कोरोनाचा शिरकाव? केईएम रुग्णालयात 2 संशयित कोरोनाबाधितांचा मृत्यू
Mumbai Two Casualty Possiblity From Coronavirus In KEM Hospital
May 19, 2025, 02:55 PM ISTमुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणाला 'दादर' नाव कसं पडलं?
Dadar Name History How Most Crowded Place in Mumbai Got Its Name | मुंबईतील सर्वात गजबजलेल्या आणि गर्दीच्या ठिकाणाला 'दादर' नाव कसं पडलं? 1968 मध्ये दादर रेल्वे स्थानक बांधण्यात आले. दादर नावाची गोष्टदेखील फार रंजक आहे.
May 19, 2025, 02:02 PM ISTवडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू
Ratnagiri Khed Accident: जगबुडी नदी पात्रात थेट कार कोसळली नदीपत्रात कार कोसळल्यामुळे पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
May 19, 2025, 09:23 AM ISTMaharashtra Weather News : समोरचं दिसणार नाही इतका पाऊस पडणार; राज्यात पुढचे 5 दिवस नुसता धुमाकूळ!
Maharashtra Weather News : पावसाळी वातावरणाच्या तयारीनिशी घराबाहेर पडा. राज्याच्या कोणत्या भागांना पावसाचा इशारा? तुमच्या शहर- जिल्ह्यात काय स्थिती?
May 19, 2025, 07:19 AM IST
मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढल्या, मुंबई पालिकेने पाठवली नोटीस, कारणही आले समोर!
Mithun Chakraborty: मला मालाडमधील एरंगल येथे सुरू असलेल्या बीएमसी मोहिमेचा एक भाग म्हणून नोटीस मिळाल्याचे मिथून म्हणाले.
May 18, 2025, 05:20 PM ISTमुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात; उकाड्यापासून हैराण मुंबईकरांना दिलासा
Unseasonal rains begin in Mumbai Relief for Mumbaikars suffering from heatwave
May 17, 2025, 05:25 PM ISTतुमची मुलं स्मार्टफोनवर काय बघतात? 11 वर्षीय मुंबईकर मुलीचा Snapchat वरुन लैंगिक छळ; पालकांनो सावधान
Cyber Crime Smartphone Use By Child: तुम्ही तुमच्या मुलांच्या हातात स्मार्टफोन दिल्यानंतर ते त्यावर काय करता याकडे लक्ष ठेवता का?
May 17, 2025, 02:13 PM IST